शिवसेनेकडून सैनिकाचा व संजय गांधी निराधार योजना समीती सदस्याचा सत्कार
गोपीनाथ नागनाथ जोंधळे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य पदी निवड झाल्या बद्दल व दीपक आण्णाराव देवके याची B. S. F. भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ व धानोरा बु शिवसेनेच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला. सुंदरराव साखरे, याकूब शेख, अमोल जाधव, निलेश शिंदे,हरी वडमिले,सहदेव होणाळे निवृत्ती मादरपल्ले,लक्ष्मण साखरे, जीवन शिंदे, राम मिटकरे, परमेश्वर सोमवंशी, विनायक शिंदे,भरत आदटराव,हरी कांबळे,अविनाश शिंदेआदी ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन संतोष आदटराव युवासेना उप तालूका प्रमुख व गजानन येणें शिवसेना उप विभाग प्रमुख यांनी केलं.