सांस्कृतीक सभागृह ठाकरे नगर किनगावला कै. मधुकर दादा मुंढे यांचे नाव देण्याची ग्राम पंचायतीस मागणी

*प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे ठाकरे नगर किनगाव येथील सांस्कृतिक सभागृहास कर्मयोगी मधुकर दादा गंगारामजी मुंढे साहेब यांचे नाव देण्यासाठी किनगाव नगरीचे सरपंच मा श्री किशोर बापु मुंढे साहेब ग्रामपंचायत कार्यालय किनगाव यांना निवेदन देण्यात आले... *किनगाव शहर अध्यक्ष बाळु आमले, शाखा अध्यक्ष योगेश आमले,उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्य अध्यक्ष प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष एजाज पठाण, सचिव दशरथ हैगले*,दिनेश किनकर, चाकाटे महेश,इम्रान पठाण, वैजनाथ सुनेवाड,बबलू खुरेशी,भिमा भंडारे, बालाजी पांचाळ, अतुल भदाडे,अक्षय क्षिरसागर,सावता श्रगारे, कृष्णा शेळके,सुरेश सिध्देश्वरे, गणेश श्रृंगारे, गडकरी हनुमंत, ओम शेळके,सोमनाथ स्वामी,गणेश बोडके, सतिश पांचाळ, हुडगे रुतिक,सतिश ठाकुर,डिगा धरणे  आदि प्रहार सेवक उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे