अहमदपूर प्रतिनिधी दि.... स्वातंत्र्य दिनानिमित्त मौ.गंगाहिप्परगा येथील बळीराजा विद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले व तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला गावातील सरपंच मा.सुखदेवराव जी कदम,माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश देवकते, ग्रामविकास अधिकारी मोहन केंद्रे साहेब,ग्रा.पं.आॅपरेटर त्रिभवन काडवदे, तसेच पालक सुर्यकांत चामवाड, महेश सुरकुटे, तुकाराम कदम,रहिम पठाण, बळीराजा विद्यालयाचे मुख्याध्यापक, पांडुरंग शेकडे सर, सहशिक्षक अच्युत कदम सर, कांबळे सर,थगनर सर,सुरकूटे सर,बेंबडे मॅडम, सूर्यवंशी सर आणि मोहन सोगेवाड(सेवक) या सर्वांच्या उपस्थितीत मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थी प्रथम,..1) कदम प्रियंका तुकाराम हिने शाळेतुन इयत्ता दहावी मध्ये 91.4% टक्केवारी घेऊन पहिला मान मिळाला 2) राजपंगे विश्वजित माधव ह्याने इयत्ता दहावी मध्ये 88% घेऊन दुसरा क्रं मान मिळाला 3) चामवाड प्रतिक्षा सुर्यकांत हिने इयत्ता दहावी मध्ये 84% घेऊन तृतीय क्रमांकाचा मान मिळविल...