दलीत पॅथर अहमदपुर शहराध्यक्ष पदी बजरंग गायकवाड


अहमदपूर दि.
भारतीय दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रमेशभाई खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर शहराध्यक्ष पदी युवक कार्यकर्ते बजरंग गायकवाड यांची निवड करण्यात आली.
नूकतेच येथील शासकीय विश्रामगृहात दलित पँथर चे नेते मा. संजयभाऊ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रा. बालाजी आचार्य, प्रा. पांडुरंग कांबळे, मधुकर जोंधळे, नरसिंगजी परतवाघ , महेशदादा कानगुले , अफरोजभाई पठाण यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.या वेळी भारतीय दलित पँथर च्या शहरअध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
या निवडी बद्दल बजरंग गायकवाड यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे