पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

घनसोली येथे छ.शाहु महाराज जयंती साध्या पद्धतीने साजरी

इमेज
* घणसोलीत राजर्षी शाहू महाराज जयंती साध्या पद्धतीने साजरी.* दि.२६ जून २०२१ रोजी बुद्धघोष विहार सेक्टर 4, घणसोली, नवी मुंबई. येथे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज तथा यशवंत आबासाहेब घाडगे यांची 147 वी जयंती कोरोना प्रादुर्भावाचे सर्व नियम पालन करून अगदी साध्या पद्धतीने सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. आरक्षणाची गरज व त्याची निर्मिती लोकहित कल्याणकारी कशी आहे आणि आजच्या आधुनिक युगातही आरक्षणासाठी आजच्या पिढीला लढा द्यावा लागतो त्यामुळे त्याची चिकित्सा, चिंतन करण्याची गरज समाजाला आजही तितकीच महत्त्वाची आहे यावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आपले आपले विचार मांडले. सदर कार्यक्रमाची सुरुवात बौद्धाचार्य डी.एस. सूर्यवंशी यांनी बुद्ध वंदना घेऊन राजर्षी शाहू महाराजांना पुष्पगुच्छ अर्पित करून करण्यात आली. यावेळी शाहू महाराजांचा जीवनपट सांगताना विचारवंत, लेखक प्राध्यापक...

सय्यदपुर ( बु. ) ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा.

इमेज
सय्यदपुर ( बु. ) ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा.  भाजपाच्या 30 वर्षाच्या भ्रष्ट व फोडाफोडीच्या राजकारणाला वैतागून सय्यदपुर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुनील बुड्डे यांच्यावर अविश्वास ठराव पास करण्यात आला व काल दि. 28/6/2021 रोजी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उपसरपंच पदाचे उमेदवार नरसिंग नामदेव चींतलवाड यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर विजय मिळवला व त्यांची उपसरपंच म्हणून निवड जाहीर करण्यात आली.  यावेळी उपस्थित नवनिर्वाचित उपसरपंच नरसिंग चींतलवाड, ग्रामपंचायत सदस्य भावी सरपंच करण जगन्नाथ कांबळे, छायाबाई बबन कांबळे, विद्या गोरख चींतलवाड यांचा वंचित बहुजन आघाडी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.  यावेळी उपस्थित भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुका महासचिव सचिन सुर्यवंशी, प्रसिध्द वैद्यराज आनंदराव राजेमाने, स्वस्त धान्य दुकानदार चेअरमन आजीतकुमार चप्पे, गावचे प्रतिष्ठीत नागरिक व सर्वांच्या मदतीला धावून येणारे नागेशजी कुलकर्णी, युवा भीम सेनेचे तालुका सचिव मुकुंद सुर्यवंशी, माजी तंटामुक्त...

IDFC FIRST Bharat ltd कडुन गरजुंना किराणा किट वाटप.

इमेज
अंबाजोगाई ः IDFC FIRST Bharat ltd हे अन्नदान, आरोग्य शिबिर, पशु वैद्यकीय शिबीर, महीला सक्षमीकरण ,वेगवेगळे जनजागृती कार्यक्रम, वृक्षरोपण, शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृती , शाळेला स्मार्टबोर्ड देणे इत्यादी सामाजीक कार्यक्रम नेहमी राबवतात. तसेच आत्ता सुरु असलेल्या  कोरोणा काळामध्ये लोकांना काम नसल्यामुळे आणि पैसा नसल्यामुळे उपासमार झाली. त्यासाठी IDFC FIRST Bharat ltd. कडून सर्व महाराष्ट्रातील  प्रत्येक शाखे मार्फत त्या त्या ठीकाणी कोरोना झालेल्या कुटुंबासाठी त्या खातेदारांना IDFC तर्फे किराणा किट चे वाटप करण्यात आले. कोरोना ची लाट ही महाभयंकर होती. अनेक लोकांना आपला प्राण गमवावा लागला. अनेक लोकांना हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली. असल्या कोरोना च्या काळामध्ये आपला ग्राहक सुरक्षित राहावा. IDFC चे ब्रिद वाक्य आहे *ग्राहक नेहमी पहीला* त्या प्रमाणे ग्राहकाची काळजी घेतली जाते. आपला ग्रहक उपाशी कोणी राहू नये याचाच विचार करून IDFC शाखा अंबाजोगाई च्या वतीने कोरोना झालेल्या अनेक रुग्ण खातेदारांना मोफत किराणा किट देऊन सहकार्य केले. यावेळी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्...