शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण
*शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण*. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कें.प्रा.शा.सांगवी येथे वृक्षारोपण करून प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.तसेच अहमदपूर तालुक्यातील अनेक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख बालाजी शिंदे,दिलीप कापसे,सुशेन पाटील, एकनाथ कौसे,संजय पालकुर्तावार,गोपाळ गुट्टे,राजेश चिलकरवार, रजनीकांत जाधव,हणमंत राठोड, बालाजी मुरमुरे,प्रकाश भालेराव, शिवाजी भालेराव यांची उपस्थिती होती.
टिप्पण्या