पोस्ट्स

आय डी एफ सी फर्स्ट भारत लि. कडुन गरजु ग्राहकांना किराणा किट वाटप

इमेज
अंबाजोगाई ( प्रतिनिधी):-  आय डी एफ सी फर्स्ट भारत लिमिटेड कडुन प्रत्येक वेळी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. समाजाचे काहीतरी देणे आहे या भावनेतून समाजातील दुर्बल घटकांसाठी वेळोवेळी मदत करत आली आहे. अन्नदान, आरोग्य शिबिर, पशु वैद्यकीय शिबीर, महीला सक्षमीकरण ,वेगवेगळे जनजागृती कार्यक्रम, वृक्षरोपण, शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृती सामाजीक उपक्रम नेहमी राबवतात. शाळा व महाविद्यालये यांना स्मार्ट बोर्ड वाटप ,कोरोणामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे.हाताला काम नसल्यामुळे आणि पैसा नसल्यामुळे अनेक कुटुंबाची उपासमार झाली आहे. याची गरज ओळखून आयडीएफसी फर्स्ट भारत लिमिटेड कडून महाराष्ट्रातील प्रत्येक शाखे मार्फत खाते धारकांच्या कुटुंबियांना किराणा किट चे वाटप करण्यात आले आहे. कोरोना काळामध्ये अनेक लोकांना हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली. या काळामध्ये आपला ग्राहक सुरक्षित राहावा व फुल नाही पण फुलाची पाकळी या भावनेतून आज आय डी एफ सी शाखा अंबाजोगाई च्या वतीने खातेदारांना किराणा किट वाटप करण्यात आली.  यावेळी आय डी एफ सीचे समाज विकास विभाग प्रमुख- महाराष्ट्र श्री शरद देड...

शिव संपर्क अभियान अंतर्गत किनगांव गटातील धानोरा ( बू) पंचायत समिती सर्कल मधिल शिवसैनिकाच्या मदतीला अध्या रात्री धावून येणार -जिल्हाप्रमुख . बालाजीभाऊ रेड्डी

इमेज
*शिव संपर्क अभियान अंतर्गत  किनगांव गटातील धानोरा ( बू) पंचायत समिती सर्कल मधिल शिवसैनिकाच्या मदतीला अध्या रात्री धावून येणार* .. *जिल्हाप्रमुख  . बालाजीभाऊ रेड्डी* *शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने युवा सेना प्रमुख शिवसेना नेते नामदार आदित्य साहेब ठाकरे,मराठवाडा संपर्क प्रमुख खा.श्री .चंद्रकांत जी खैरे साहेब, मराठवाडा समन्वयक शिवसेना नेते विश्वनाथ जी नेरूरकर साहेब, लातूर जिल्हा संपर्क प्रमुख संजय जी मोरे साहेब* यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यात सर्कल निहाय शिव संपर्क अभियान राबविण्यात येत असून,धानोरा येथे शाखा प्रमुख बूथ प्रमुख विभाग प्रमुख,सर्कल प्रमुख यांची बैठक संपन्न झाली यावेळी *जिल्हा प्रमुख श्री बालाजी रेड्डी यांनी मार्गदर्शन करून शिवसैनिकांनी जनतेची आरोग्याची काळजीघ्या शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे हे अतिशय चांगले काम करत आहेत.त्यांच्या* *कार्याची माहिती जनतेसमोर मांडा* गोरगरिबांच्या मदतीला धावून जा.असेही सांगितले की,शिवसेना ही संघटना समाजसेवेचा वसा घेऊन शिवसेनाप्रमुख श्...

शिवसैनिकांनी गाव तिथं शाखा,घर तिथं शिवसैनिक अभियान यशस्वी करावे. जिल्हाप्रमुख रेड्डी

इमेज
शिवसैनिकांनी गाव तिथं शाखा,घर तिथं शिवसैनिक अभियान यशस्वी करावे. जिल्हाप्रमुख रेड्डी. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशाने युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य  ठाकरे ,मराठवाडा संपर्क प्रमुख खा. मा.श्री चंद्रकांत खैरे, मराठवाडा समन्वयक शिवसेना नेते विश्वनाथ  नेरूरकर , लातूर जिल्हा संपर्क प्रमुख संजय  मोरे यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्हा प्रमुख श्री बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यात शिव संपर्क अभियान राबविण्यात येत असून किनगाव जिल्हापरिषद गटातील सर्कल निहाय बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री बालाजी रेड्डी यांनी मार्गदर्शन करताना शिवसैनिकांनी अंगातील मरगळ झटकून गाव तिथं शाखा,घर तिथं शिवसैनिक अभियान यशस्वी करण्यासाठी मेहनत घेऊन,गोरगरीब जनतेसाठी ऊर्जेचा स्रोत म्हणून शेतकरी कष्टकरी कामगार बांधवांच्या कुटुंबात आनंद निर्माण करण्यासाठी ,शासन दरबारी गरिबांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करा.शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या कार्याची माहिती जनतेसमोर मांडा,ठाकरे ...

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूलाचा प्रलंबीत हप्ता तातडीने वितरीत करावा..!म्हाडाच्या मुख्यअभियंत्याकडे डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांची मागणी

इमेज
अहमदपूर प्रतिनिधी : अजय भालेराव..दि... लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगरपालीका क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकूल धारकांचे प्रलंबीत अनुदान तातडीने वितरीत करावे अशी मागणी युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण चे मुख्यअभियंता 2 सूनिल जाधव यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. म्हाडा कडे दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,अहमदपूर नगर पालिका क्षेत्रासाठी पहिल्या टप्प्यातील मंजूर असलेल्या 211 घरकूलांना मंजूरी देण्यात आली होती. त्यानूसार शहरात अनेक घरकूलांचे बांधकाम हे अंतीम टप्प्यात आहे.मात्र प्रत्येक घरकूल धारकांचे 90 हजार रूपयाचा हप्ता नगरपालिकेकडे आलाच नसल्याने घरकूल धारकांत या प्रकरणी तीव्र नाराजी आहे.संबंधीत नागरीक गेल्या अनेक महिन्यांपासून नगरपरिषदेकडे वारंवार चकरा मारत आहेत.पहिलेच कोरोना काळामूळे खर्चाचा ताळमेळ घालणे कठीण असताना घरकूल मंजूर झाल्याने कसेबसे हातउसने/ व्याजी रक्कम काढून त्यांनी घरकूलांचे बांधकाम केले आहे.मात्र या घरकूल धारकांचा प्रत्येकी 90हजार एवढे अनुदान प्रलंबीत असल्याने येथील घरकूलधारक ...

सुनेगाव(शेंद्री)शेनी ग्रामपंचायत कार्यालयाने सुरू केली गाव स्वच्छतेची मोहीम

इमेज
सुनेगाव(शेंद्री)शेनी ग्रामपंचायत कार्यालयाने सुरू केली गाव स्वच्छतेची मोहीम अहमदपूर( अजय भालेराव )पावसाळा आणि आरोग्य बिघाड हे जणू एका नाण्याच्या दोन बाजूच याच दृष्टीने ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा असणारा अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे आरोग्य.पावसाळा सुरू झालेला असून गावात जागोजागी साचलेली घाण, केरकचरा, माती, चिखल, दगड, तुंबलेल्या नाल्या, गटारे ई. सर्व ठिकाणची ग्रामपंचायत च्या वतीने दोन दिवसांपासून साफसफाई चालू आहे. गेल्या दोन दिवसांपासून गावातील सर्व मुख्य रस्ते, छोट्या, मोठ्या रस्त्यावर घरासमोरील रस्त्यावर असलेली घाण, कचरा सर्व गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेत काढून टाकला.  पावसाळ्यात तुंबलेली गटारे ही जणू रोगांना आमंत्रण देणारी ठरत असतात. गावात प्रत्येक घरासमोरील येणारे सांडपाणी योग्य रीतीने नियोजन बद्ध पध्दतीने सोडण्यावर ग्रामपंचायतचा भर देणार आहे  रस्त्यावर झालेली घाण ही आरोग्यासाठी अत्यंत घातक असून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी गावातील अनेक ग्रामस्थांनी पुढाकार घेत सगळे गटार साफ केले. राम जायभाये आणि गोपीनाथ जायभाये यांनी आपल्या स्वतः चे ट्रॅक्टर ...

गावोगावी "ग्राम आदर्श विद्यार्थी पुरस्कार" वितरणाची सुरुवात करावी. -विनयकुमार ढवळे

इमेज
गावोगावी "ग्राम आदर्श विद्यार्थी पुरस्कार" वितरणाची सुरुवात करावी.                      -विनयकुमार ढवळे अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेगाव ग्रामपंचायत देणार दरवर्षी पुरस्कार.     अहमदपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील एस.एस.सी बोर्डाचा नुकताच निकाल जाहीर झाला असून अहमदपूर तालुक्यातील सांगवी (सु) येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील योगेश अनिल व्हडगीर याने प्रथम क्रमांक मिळविला असून त्यानिमित्ताने सुनेगाव(सां) येथील ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य विनय ढवळे यांनी दहावी बोर्ड परीक्षा मध्ये प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत सांगवी,सुनेगाव,सांगवीतांडा मधून दहावी व बारावी बोर्ड परीक्षा मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना "ग्रामपंचायत आदर्श विद्यार्थी पुरस्कार" देण्यात या...

प्रतिकुल परिस्थितीत कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांनी दलित समाजात चळवळ वृद्धींगत करुन जिवंत ठेवली...प्रा बालाजी आचार्य

इमेज
==================== अहमदपूर प्रतिनिधी...दि..                      भाऊसाहेब वाघंबर अभिवादन सभा या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी रिपाइं नेते लक्ष्मणराव तिकटे, प्रमुख वक्ते प्रा.बालाजी आचार्य सर, प्रमुख पाहुणे समाजभूषण संजयभाऊ कांबळे,युवा नेते श्रीकांत भाऊ बनसोडे,माजी नगराध्यक्षा सरस्वतीताई कांबळे, सामाजिक कार्यकर्ते भगवान ससाणे,चाकुरचे पॅंथर नेते मधुकर वाघमारे, रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष राहुल तलवार,एम.आय.एम चे तालुकाध्यक्ष जिलानी मणियार, पत्रकार अजय भालेराव, बजरंग जाधव, प्रमुख संयोजक तथा रिपाईचे तालुकाध्यक्ष अरुणभाऊ वाघंबर , नरसिंग परतवाघ, आदी मान्यवर उपस्थित होते तसेच यावेळी प्रमुख वक्ते प्रा. बालाजी आचार्य आपल्या भाषणात म्हणाले की दलितांचे मार्गदर्शक भाऊसाहेब वाघंबर म्हणजे आंबेडकरी चळवळीला उभारी देणार तर उतुंग व्यक्तिमत्व ,जनसामान्याचे नेते म्हणून परिचत होते त्यांच्या कार्य कृतृत्वाने ढाण्यावाघ ,कर्मवीर झाले सदैव भाऊसाहेब आम्हाला आठवणीत राहतील काल स्मृतीदिन आज २०जुलै रोजी त्यांची जंयती या निमित्त त्यांच्या स्मृतीन...