शिव संपर्क अभियान अंतर्गत किनगांव गटातील धानोरा ( बू) पंचायत समिती सर्कल मधिल शिवसैनिकाच्या मदतीला अध्या रात्री धावून येणार -जिल्हाप्रमुख . बालाजीभाऊ रेड्डी
*शिव संपर्क अभियान अंतर्गत किनगांव गटातील धानोरा ( बू) पंचायत समिती सर्कल मधिल शिवसैनिकाच्या मदतीला अध्या रात्री धावून येणार* ..
*जिल्हाप्रमुख . बालाजीभाऊ रेड्डी*
*शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने युवा सेना प्रमुख शिवसेना नेते नामदार आदित्य साहेब ठाकरे,मराठवाडा संपर्क प्रमुख खा.श्री .चंद्रकांत जी खैरे साहेब, मराठवाडा समन्वयक शिवसेना नेते विश्वनाथ जी नेरूरकर साहेब, लातूर जिल्हा संपर्क प्रमुख संजय जी मोरे साहेब* यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यात सर्कल निहाय शिव संपर्क अभियान राबविण्यात येत असून,धानोरा येथे शाखा प्रमुख बूथ प्रमुख विभाग प्रमुख,सर्कल प्रमुख यांची बैठक संपन्न झाली यावेळी *जिल्हा प्रमुख श्री बालाजी रेड्डी यांनी मार्गदर्शन करून शिवसैनिकांनी जनतेची आरोग्याची काळजीघ्या शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे हे अतिशय चांगले काम करत आहेत.त्यांच्या* *कार्याची माहिती जनतेसमोर मांडा* गोरगरिबांच्या मदतीला धावून जा.असेही सांगितले की,शिवसेना ही संघटना समाजसेवेचा वसा घेऊन शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी स्थापन केली आहे.त्या संघटनेचा लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख होण्याचा मान सन्मान मला मिळाला आहे .ज्येष्ठ शिवसैनिक व युवा सेना याना सोबत घेऊन जनतेच्या आरोग्याची काळजी त्याचं पद्धतीने गोरगरीब ,शेतकरी कष्टकरी कामगार बांधवांच्या हितासाठी काम करणार शिवसैनिकाला येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणीला धावून येऊन तुमच्या पाठीशी खंबीर पने उभा राहीन,तुम्ही जनतेची सेवा करा.तुमच्या संकटासाठी मी अर्ध्या रात्री हजर राहीन असे ही रेड्डी यांनी सांगितले.बैठकीस तालुका प्रमुख विलास पवार हंगरगेकर, तालुका संघटक सुधाकर जायभाये,युवा सेना तालुका उपप्रमुख संतोष आदठराव,उप तालुका प्रमुख गणेश पांचाळ,विभाग प्रमुख लक्ष्मण गुट्टे,उप विभाग प्रमुख गजानन येणे,बस्वराज शिलगिरे उपसरपंचअमोल जाधव,चेअरमन जयंत जाधव,तेलंग सर नजेरसाहब पठाण देविदास आदटराव अशोक महाराज तातेराव साळुंखे निलेश शिंदे नयुम शेख नागनाथ महाजन हरि कांबळे,विनायक शिंदे,रुपेश पाटील,दीपक पिनाटे,रवी होनाळे,अविनाश शिंदे,नागनाथ कटके दिनेश सोमवंशी,जीवन शिंदे,तुकाराम मादरपल्ले,बळी अदटराव,हुसेन शेख,श्रीराम आदटराव,अनंत पगडले महादेव देवके गजानन तोरकडे तानाजी तोरकडे सुभाष खलशे अमोल खलशे सोनु घोडगे भरत आदटराव गजानन वडमीले, सह शाखा प्रमुख बूथ प्रमुख यांची उपस्थिती होती.
टिप्पण्या