*शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण*. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कें.प्रा.शा.सांगवी येथे वृक्षारोपण करून प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.तसेच अहमदपूर तालुक्यातील अनेक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख बालाजी शिंदे,दिलीप कापसे,सुशेन पाटील, एकनाथ कौसे,संजय पालकुर्तावार,गोपाळ गुट्टे,राजेश चिलकरवार, रजनीकांत जाधव,हणमंत राठोड, बालाजी मुरमुरे,प्रकाश भालेराव, शिवाजी भालेराव यांची उपस्थिती होती.
*फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण* अहमदपूर/प्रतिनिधी मौलाना अबुल कलाम आज़ाद यांना अगदी लहान वयापासूनच प्रचंड वाचनाची आवड होती.त्यातूनच वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी अल-हिलाल नावाचे वर्तमानपत्र सुरू केले आणि त्यात इंग्रजांच्या विरोधात लेखन केले व भारतीयांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले म्हणून त्यांना इंग्रजांनी तुरूंगात टाकले , असे प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.ते आज सिटी प्लाजा येथे पार पडलेल्या अहमदपूर-चाकूर तालुक्यातील उर्दू माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांंच्या वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मोहसीन बायजीद, प्रमुख व्याख्याते म्हणून हैद्राबाद येथील मौलाना अब्दुल क़वीसाहब दामत बरकातहूम,माजी आमदार बब्रुवान खंदाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजित उर्फ बालाजी रेड्डी,काॅंग्रेस आयचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन,साजिदभाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सय्यद साजिदभाई,माजी उ...
*- मा.प्रबोधनकार सीताराम ठाकरे* *सन: ७/२/१९५८* *.... गणपतीचे रहस्य ....* (शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री तसेच उद्धव व राज ठाकरे यांचे आजोबा यांच्या लेखणीतून सदर इतिहासत्मक खुलासा) पोस्ट थोड़ी मोठी आहे. पण, डोळे उघडे ठेवून वाचा *_बुद्ध म्हणजेच अष्टविनायक*...!!! आणि "गणपती बाप्पा मोरया " म्हणजे *"चन्द्रगुप्त मोरया "*. _लोकशाही युगामधे देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे. तसेच, प्राचीन भारतात राजेशाही मधे *गण संस्कृती* होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला *गणपती* म्हणत. _या प्राचीन भारतात एका राजघराण्यात *सिद्धार्थ गौतम* नावाचा राजकुमार जन्मास आला. तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये *शाक्य गणांचा राजा* झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले. _आता... खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यांमधील फरक समजून घेऊया..._ _काही चलाख ब्राम्हण मनुवाद्यांनी ख-या गणपतीलाच काल्पनिक गणपती बनविला. _बुद्ध, हा शाक्य गणांचा राजा होता, म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत. त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्र...
टिप्पण्या