कलावंतांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी .
प्रतिनिधी : अहमदपुर ) लातुर
मागील पाच महिण्यांच्या काळात कोरोना रोगाच्या भितीने महाराष्ट्र तसेच केंद्र शासनाने जे लॉक डाऊन लागु केले या दरम्यान हातावर पोट असणाऱ्या मजुराच्या बरोबरीने कलावंतांवर सुद्धा उपासमारीची वेळ आली कारण नोव्हेंबर ते मे च्या दरम्यान कलावंतांना त्यांची कला सादर करून पैसे कमावण्याची संघी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असते याच काळात लग्ण जयंती आणि अशा विविध घरगुती व सामाजीक कार्यक्रमा मधे कलावंतांना मागणी असते आणि याच दरम्यान लॉकडाऊन लागु झाल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली.
श्रद्धेय मा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती जिल्हा प्रमुख सुभाष साबळे तालुका प्रमुख विष्णू पोतवले तालुका प्रमुख सोमनाथ परतवाघ,तालुका प्रमुख सुरेश गायकवाड सोबत राहुल तलवार रिपब्लिकन सेना जिल्हा उपाध्यक्ष लातूर यांनी कलावंताच्या न्याय हक्कासाठी शासनाकडुन आर्थिक मदत व्हावी
यासाठी तहसीलदार अहमदुर यांना निवेदन सादर केले
टिप्पण्या