तुकाराम वाघमारे यांचा कोरोना योद्धा म्हणुन सन्मान
कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्यामुळे श्री वाघमारे टी जी HA बोरी यांचा मा ना श्री धीरज विलासराव देशमुख आमदार ग्रामीण लातूर तर्फे सत्कार करण्यात आला त्यावेळी मा सभापती श्री पाटील साहेब उपसभापती श्री उपाडे साहेब मा सन्माननीय गट विकास अधिकारी श्री गोडभरले साहेब सन्माननीय तालुका आरोग्य अधिकारी श्री डॉ अशोक सारडा साहेब मा श्री विलास कदम
टिप्पण्या