किनगावात आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

किनगाव येथे आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व विविध कार्यक्रम संपन्न
अहमदपूर तालुक्यातील किनगांव येथील आमदार रोहित दादा पवार फॅन्स क्लब लातूर जिल्हा यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात 35 रक्त दात्यांनी रक्तदान केले या वेळी मास्क. साडी वाटप करण्यात आले. व कोरोना योध्दा म्हणून पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम लातूर जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर चे जिल्हाध्यक्ष केशव माने अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बाळू मुंढे सरपंच किशोर बापू मुंडे यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला. असून या प्रसंगी ग्राम पंचायत च्या साफ सफाई कर्मचारी यांना सन्मान पत्र साड़ी मास्क देऊन सन्मानित करण्यात आले. तर या कार्यक्रमाचे आयोजन रोहित दादा पवार फॅन्स क्लब लातूर जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलदार भाई शेख मन्मथ अप्पा स्वामी प्रभाकर क्षीरसागर. राजकुमार बोडके अफजल मोमीन. अक्षय ठाकूर भगवान ठाकूर. ग्राम पंचायत सदस्य आशू तांबोळी. गणेश पांचाळ. शेळके शिवम. नागराळे सर. तसेच रोहित दादा पवार फॅन्स क्लब चे पदाधिकारी अदिंची उपस्थिति होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे