कोपरा ग्राम पंचायत अतिक्रमण हटवनार

अतिक्रण न हटविल्यास होणार कायदेशीर कार्यवाही

त्रिशरण मोहगावकर वि.प्र. लातुर : ग्राम पंचायत कोपरा हद्दीतील सरकारी गायरान जमीनीवरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्ताखाली हटविण्यात येणार होते , पोलीस प्रशासनासह महसुल प्रशासनासही पाचारण करण्यात आले होते परंतू अतिक्रमण धारकांच्या लेखी विनंती वरून सरपंच यांनी अतिक्रमण धारकास अतिक्रमण हटविण्या करीता दोन दिवसाची सवलत मानुसकिच्या दृष्टीकोणातून दिली असून अतिक्रमण न हटविल्या अतिक्रमण धारकावर कायदेशीर कार्यवाही करुन अतिक्रमन हटविणार असल्याचे सरपंच गंगाधराव देपे, उपसरपंच प्रा.बालाजी आचार्य, ग्रामसेवक पट्टेवाड, मंडळ अधिकारी दहीफळे तलाठी कोपरा ग्रामपंचायत ने आपल्या मासीक सभेत सरपंच गंगाधर देपे यांच्या अध्यक्षेतेखाली अतिक्रमण हटविण्याचा ठराव घेण्यात आला होता त्यानुसार ग्रामसेवक एस डी फड सध्या कार्यरत ग्रामसेवक रविंद्र क्षिरसागर यांनी नोटीस बजावून आतिक्रमण काढण्याचे सांगतले होते.

या अतिकम्रण धारकाकडे कुठलेच कागदपञ नाहीत ग्रा प च्या नावे खुली जागा 120 बाय 150 आठ अ दस्तऐवजाला नोंद आहे त्याच बरोबर सरकारी गायरान 3 हेक्टर 54 आर सर्वे नं 72 मध्ये आहे याच जागेवर गावातील कांही जनांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतने कारवाईचा बडगा उचलला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे