ओबीसींना सैनिकी शाळेत 27% आरक्षण , राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या लढ्याला यश

*सैनिकी शाळांमध्ये ओबीसींना मिळणार 27% आरक्षण*

सैनिकी शाळांमध्ये ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 27% आरक्षणाचा लाभ मिळेल ...
हे शैक्षणिक सञ
2021-2022 पासुन लागु केले जात आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 2 डिसेंबर 2019 ला निवेदनाद्वारे सैनिक विद्यालयात ओबीसी आरक्षणाची मागणी केली होती व आंदोलनेही केली होती व ओबीसी पार्लमेन्ट कमेटीचे अध्यक्ष खा.गणेश सिंग याच्या कडे सातत्याने पाठपुरावा करत होते.भारतातील सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेउ इच्छिनाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आनंदाची बातमी आहे भारत सरकारचे संरक्षण सचिव अजय कुमार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या निर्णयाचे स्वागत केले आहे व ओबीसी पार्लमेन्ट कमेटी अध्यक्ष गणेश सिंग याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, कार्याध्यक्ष डॉ खुशाल बोपचे, समन्वयक डॉ अशोक जीवतोडे , महासचिव सचिन राजूरकर, कर्मचारी अधिकारी महासंघ राज्याध्यक्ष शाम लेडे राज्य सरचिटणीस अनिल नाचपल्ले .दिनेश चोखारे, रणजित डवरे प्रा शेषराव येलेकर, बबलू कटरे, विजय पिदूरकर,सुषमा भड, कल्पना मानकर यांनी आभार मानले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे