एम आय एम पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव ,युथ आयकॉन, खंबीर नेतृत्व संतोषभाऊ सूर्यवंशी आणि रमेश गायकवाड यांच्या उपस्थीतीत एम आय एम चे उदगीर तालुका अध्यक्ष मोहमद शफी बाशुमिया कुरेशी, शहरअध्यक्ष मझहर अमजत पटेल ,शेख हमीद मेहताबसाब , एडवोकेट युसूफ अब्दुसाब शेख यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश. यावेळी जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे, ऍड सरफराज पठाण ,जिल्हा उपाध्यक्ष वैभव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष मार्शल माने, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.अतुल धावारे, दिलीपजी कांबळे, सल्लागार adv रोहित सोमवंशी,adv विठ्ठल खोडके, रमेश माने, कुलदीप कांबळे. बुद्ध भूषण गायकवाड उपस्थित होते. सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.💐💐
टिप्पण्या