शिवक्रांती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष भुजंगराव उगीले यांच्या उपस्थीतीत उदगीर कार्यकारीणी जाहीर

शिवक्रांती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष मा.श्री भुजंगजी उगिले याच्या नेतृत्वाखाली आज उदगीर तालूका कार्यक्रणी जाहीर करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. भोसले सर हे होते 
तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवक्रांती संघटनेचे 
मराठवाडा अध्यक्ष 
मा. श्री .भुजंगजी उगिले.
 लातूर जिल्हा उपाध्यक्ष. मा.श्री.भानुदास चव्हाण सर बालाजी पाटील. सुनिल पेड हे उपस्थित होते .मान्यवारांच्या उपस्थित मा.श्री. अनिल भोसले यांची उदगीर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली 
तथा तालुका उपाध्यक्ष पदी 
मा.श्री बापूराव नादुरगे यांची निवड करण्यात आली तसेच तालुका संपर्क प्रमूख पदी मा.श्री राम पेदवाड याना नियुक्त करण्यात आले तथा. ता.संघटक पदी मा.प्रमोद सुवर्णकार याना नियुक्त करण्यात आले तथा ता प्रसिद्धी प्रमूख पदी मा. श्री. अमर पवार याना नियुक्त करण्यात आले. तसेच ता. सचिव पदी मा. श्री .सिध्देशवर जळकोटे याना पदभार देण्यात आला. 
मराठवाडा अध्यक्ष मा.श्री उगिले यानी बोलताना शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष मा. श्री.दत्तात्रय काळे साहेबांचे विचार काय आहेत आणि आपल्याला समाजासाठी कश्या प्रकारे काम करायच आहे हे उगिले यांनी सविस्तर सांगितले तसेच नुतन तालुका कार्यक्रणीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी शिवक्रांती संघटनेचे अनेक मावळे उपस्थीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे