प्रहार किनगाव चा महावितरण ला दणका सहा दिवसात बसवली डि.पी . (रोहीत्र )

किनगाव अहमदपुर महावितरण कार्यालय वर #प्रहार चा दणका#......... निवेदन दिल्यापासून सहाव्या दिवशी डिपी उपलब्ध...प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव च्या वतीने महावितरण कार्यालय अहमदपुर येथे मारवाडी डिपी किनगाव गेली पाच महिने झाले रिपोर्ट देऊनही डिपी उपलब्ध होत नव्हता,आज पाच महिने झाले बंद पडली होती. शेतक-यांचे बे हाल झाले होते, तरी रब्बी हंगामाची सुरुवात झाली आहे शेतकरयावर आर्थिक संकट निर्माण झाले होते,डिपी बंद असल्याचा रिपोर्ट जुन,जुलै महिन्यात देण्यात आला होता.तरी लाईट नसल्यामुळे विविध संकटाला सामोरे जावे लागत होते पशुधनावर पाण्यावाचुन उपासमारीची वेळ आली होती लवकरात लवकर डिपी नाही बसली तर महावितरण कार्यालय अहमदपुर मुख्य अभियंता उपविभागीय अधिकारी काळे साहेब यांना आठ दिवसांत डिपी नाही बसला तर, कोरोना महामरीचे भान ठेवून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता सहाव्या दिवशी डिपी उपलब्ध करून देण्यात आला आहे हिच प्रहार ची ताकत जय हिंद जय प्रहार.. प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव व शेतकऱ्यांच्या वतीने महावितरण चे उपविभागीय अधिकारी काळे साहेब, किनगाव महावितरण चे जाधव साहेब त्यांचे सर्व कर्मचारी यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तरी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव ..बाळू आमले(शहराध्यक्ष), योगेश आमले(शाखाध्यक्ष)मोहसिन शेख(उपाध्यक्ष) दशरथ हैगले(सचिव)एजाज पठाण(कोषाध्यक्ष), प्रकाश जोशी(कार्याध्यक्ष) इम्रान पठाण, गणेश श्रृंगारे,वैजनाथ चाकाटे,, रामेश्वर चिखलबिडे कोराळे गोरख,गणेश बोडके,ॲड.अक्षय क्षीरसागर,गडकरीहनुमंत,सोमनाथ स्वामी, भंडारे भिमा, पांचाळ सतिश, , सतिश ठाकुर, दिनेश किनकर,शेळके ओम,सावता श्रृंगारे, कृष्णा शेळके, आंधळे गोविंद, किशोर हंगे, सिध्देश्वर सुरेश आदिजण उपस्थित.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे