प्रहार जनशक्ती पक्षाच्या व लॉयन्स क्लब उदगीरच्या वतीने मोतीबिंदु शिबीर संपन्न

प्रहार जनशक्ती पक्ष व उदयगिरी लाँयन्स नेत्र रूग्णालय यांच्या संयुक्त विघमाने मौजे पाटोदा बु येथील भव्य मोतीबिंदू शिबीर संपन्न*


दि.28/10/2020 ऑक्टोबर रोजी जळकोट तालुक्यातील मौजे पाटोदा ग्रामपंचायत कार्यालय येथील टाळता येणारे अंधत्व कमी करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष व उदयगिरी नेत्र रूग्णालय विशेष मोहीम घेत ग्रामीण भागातील मोतीबिंदू बँकलाँग व मोतीबिंदूचा लोड कमी करण्यासाठी गावातील सर्व वृद्ध स्त्री व पुरुष नेत्र तपासणी आे पी डी ९० व शस्त्रक्रियेसाठी २४जन शिबीर कार्यक्रम संपन्न झाले कार्यक्रमाचे उद्घाटन मा.पोलीस निरीक्षक जळकोट .श्री.जी. एम.सोंदारे साहेब यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन झाले , तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री.चंद्रहार ढोकणे साहेब बी. डी.ओ. जळकोट तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.आर.एन.लखोटिया साहेब , श्री. माधव होनराव तालुकाध्यक्ष प्रहार अपंग क्रांती आंदोलन , श्री. राजाभाऊ चौगुले जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष लातूर होते व डाॅ पटेल व बी डी आे ढाकणे साहेब यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन श्री. नागनाथ हरिभाऊ गुट्टे ता.संपर्क प्रमुख जळकोट यांनी केले यावेळी उदयगिरी नेत्र रूग्णालयातील डॉ तनवीर पटेल, विष्णू पवार समन्वयक, कृष्णा मुरारी टेक्नीशियन प्रहार जनशक्ती पक्ष उद तालुकाध्यक्ष -विनोद तेलंगे , प्रहार ता.कार्याध्यक्ष -रविकिरण बेळकुंदे,ता.उपाध्यक्ष -महादेव मोतीपवळे, ता.सचिव -महादेव आपटे,जळकोट तालुका अध्यक्ष- संग्राम गायकवाड, शहरध्यक्ष- श्रीनिवास मग्ननाळे तालुका उपाध्यक्ष आेमकार टाले ,युवाध्यक्ष अरविंद बिरादार ,युवा उपाध्यक्ष रवी नामवाड गावातील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे