रावण दहन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आदीवासी समाजाची मागणी

*राजा रावन दहन बंद करा* 
प्रतिनिधी कळमनुरी
 दि.22 ऑक्टोंबर
 विजयादशमीच्या दिवशी हिंगोली व जिल्ह्यात होणारे राजा रावण दहन तात्काळ बंद करा .
 राजा रावण आदिवासी सामाजाचे आदर्श  आहे व आदिवासी सामाज राज रावण यांना आपले दैवत मानतात त्यामुळे आदिवासी सामाजाच्या भावना दुखावल्या जातात. हिगोंली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी राजा रावण पुतळ्याचे  दहन करण्यात  आले तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
उपस्थित भारतीय आदिवासी पॅंथर संघटना चे अध्यक्ष प्रशांत बोडखे ,रावण साम्राज्य ग्रुपचे अध्यक्ष सुखदेव कोकाटे,रावण साम्राज्य ग्रुपचे उपअध्यक्ष राम ढाकरे, नवनाथ बेले,सचिन चिभडे, अंकुश बंदुके,दाटे दिपक उपस्थित आदिवासी समाज बांधव.
 *बातमी शेअर करा आणि आपल्या बातमीला प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधावा  कळमनुरी प्रतिनिधी गुणाजी चाकोते सर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे