ऑल इंडिया पँथर सेनेची आढावा बैठक संपन्न

ऑल इंडिया पँथर सेना चाकुर च्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न.
            चाकुर :- चाकूर येथील शासकीय विश्रागृहात ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे संघटन बांधनी करावी या विषयावर लातूर जिल्हा निरिक्षक आकाश कांबळे व चापोली शहराध्यक्ष गोपाळ सरकाळे यांनी मार्गदर्शन केले. 
            यावेळी चाकुर ता. सचिव बुध्दभुषण गायकवाड, चाकुर शहराध्यक्ष विश्वजीत महालिंगे, कुलदीप कांबळे, गौतम तांदळे, गायक लखन माने, प्रतिक महालिंगे, अनुज कांबळे, समाधान गायकवाड आदिंची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे