प्रहार जनशक्ती आणि पशुवैद्यकीय दवाखाना किनगाव च्या वतीने पशुना टॅग मारण्याची मोहीम संपन्न

*पशुची वसु बारस निमीत्ताने प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव आणि डॉ जे.बी.पाटील साहेब(पशुवैद्यकीय दवाखाना वर्ग 1 यांच्या तर्फे किनगाव नगरीमध्ये* दि 12/11/2020 रोजी इनाफ प्रणाली अतर्गत टॅग बॅच लावण्याची विशेष मोहीम संपन्न झाली.यावेळी प्रमुख उद्घाटक किनगाव नगरीचे सरपंच मा श्री किशोर बापु मुंढे साहेब,माजी सरपंच विठ्ठलभाऊ बोडके, पंडीत अणा बोडके, गंगाधरअणा मुंढे, शिवाजी अणा बोडके, बालाजी स्वामी, व्यंकट बोडके , किनगाव नगरीतील अच्युत शेळके, प्रमोद चावरे,कोराळे गोरख,आदुडे मुकुंद ,बसु हुडगे,आदि शेतकरी उपस्थित..ह्या मोहीमेसाठी पुढाकार प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले,शाखा अध्यक्ष योगेश आमले,उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्य अध्यक्ष प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष एजाज पठाण,सचिव दशरथ हैगले,व 
ओम मेडिकल & जनरल स्टोअर्स किनगाव यांनी परिश्रम घेतले , यावेळी सुत्रसंचालन प्रहार उपाध्यक्ष मोहसीन शेख यांनी केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे