हिंदु ऱ्हदय सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी अहमदपुर येथे अभिवादन

आज अहमदपूर  येथे दि.१७/११/२०२० रोजी सकाळी ठिक  ११:०० वाजता  मंगळवार शिवनेरी शिवसेना जनसंपर्क कार्यालय राजुर येथे *शिवसेना प्रमूख वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  साहेब* यांच्या समृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले
यावेळी *शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मा.  बालाजी रेड्डी*  विधानसभा संघटक तथा पंचायत समिती सदस्य विलास पवार , तालुकाप्रमुख विलास पवार हंगरगेकर शहर प्रमुख भारत  सांगवीकर, उप तालुका गणेश पांचाळ तीरुपती पाटील ,लहू बालवाड  गणेश  , कृषी उत्पन्न बाजार समिती संचाल  माऊली देवकते,युवासेना उपतालुका प्रमुख संतोष अदटराव, किनगाव विभाग प्रमुख लक्ष्मण गुट्टे, गजानन यन्ने,कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, उपशहर प्रमुख दत्ता पाचंगे युवा शहर प्रमुख  अंकुश वाळके  युवा उपतालुकाप्रमुख बाळासाहेब पडीले ,राम कदम ,  सर्कल प्रमुख गणेश माने , विभाग प्रमुख लक्ष्मण कदम कल्याण पवार फोटो सेना किरण कदम बाळाजी काळे  वैभव सांगोळे  राजे महेश  बाळु भारकड ,प्रवीण डांगे, अजित सांगवीकर भीवाजी कदम नितीन जाधव लक्ष्मण थनगर शिवाजी निडवदे व शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे