भाजपा उमेदवार शिरिष बोराळकर यांना मताधिक्य देण्याचा अहमदपुरच्या बैठकीत निर्णय
मराठवाडा पदवीधर निवडणुक 2020
*भाजपा उमेदवार शिरीष बोराळकर यांना मताधिक्य देण्याचा अहमदपूरच्या बैठकीत निर्धार*
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचार नियोजनार्थ बुधवारी अहमदपूर येथे भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि मतदारांची बैठक झाली अहमदपूर तालुक्यातून शिरीष बोराळकर यांना मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड हे होते
या बैठकीस भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर आ अभिमन्यू पवार जिल्हा निवडणूक प्रमुख अरविंद पाटील निलंगेकर भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव प्रदेश भाजपाचे गणेशदादा हाके भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, जिपचे समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे ओबीसी सेलचे मराठवाडा प्रमुख डॉ बाबासाहेब घुले युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई तरडे रेणापूर पस सभापती रमेश सोनवणे भागवत सोट यांच्यासह अहमदपूर तालुक्यातील तालुकाध्यक्ष हनुमंत देवकते जि प सदस्य अशोक काका केंद्रे माजी सभापती भारत चामे पसचे उपसभापती बालाजी गुट्टे, नगराध्यक्ष अश्विनी कासनाळे, प स सदस्य माणिक नरवटे महिला आघाडीच्या श्यामल कारामुंगे मीनाक्षी पाटील जया काबरा श्याम यादव दत्तात्रय जमालपुर प्रताप पाटील माधव मुंडे बालाजी बैकरे, गयाताई शिरसाठ यांच्यासह अनेकजण होते
टिप्पण्या