किनगाव येथे शहीद हजरत टिपू सुलतान व भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

शहीद हजरत टिपू सुलतान व भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली.

किनगांव प्रतिनिधी 

किनगांव येथे शहीद हजरत टिपू सुलतान व भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली.येथील टिपू सुलतान चौक येथे जाकेर भाई मित्र मंडळाच्या वतिने शहीद हजरत टिपू सुलतान आणि देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमांना देवकरा येथील सरपंच विष्णू सुर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जाकेर भाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जाकेर कुरेशी,असलम शेख,ञिशरन मोहगावकर,अनवर बागवान,उमर पठाण,इरफान कुरेशी,मोहसीन शेख,अखिल शेख,जलिल शेख,तोफिक शेख,रफिक खान,खाजा शेख,रतन कुरेशी,नविद शेख,यांच्यासह जाकेर भाई मित्र मंडळाचे आदी सदस्य उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे