शिवसेना किनगाव विभाग प्रमुखपदी लक्षण गुट्टे यांची निवड
आज दि. ०३/११/२० रोजी *मा.शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व शिवसेना नेते चांद्रकांतजी खैरे साहेब* आदेशावरून ,
*शिवसेना संपर्क प्रमुख मा.संजयजी मोरे साहेब* यांच्या सूचनेवरून व *अजित उर्फ बालाजी रेड्डी यांच्या नेत्रत्वाखाली,शिवसेना तालुका प्रमुख विलासजी पवार व उपतालुका प्रमुख गणेश पांचाळ* यांच्या हस्ते
*किनगाव विभाग प्रमुख पदी लक्ष्मण दत्तात्र्य गुट्टे*
यांची नियुक्ति पत्र देऊन निवड करण्या आली.
यावेळी युवा सेने उपतालुका प्रमुख संतोषजी अदटराव,सुभाष गुंडीले कार्यालय प्रमुख, भक्तराम मुंढे,रवी मुंढे,पांडुरंग डोंगरे,विनोद मुंढे,सचिन माधव मुंढे,गणेश गुट्टे, बबलू गुट्टे,सचिन बालाजी मुंढे,विलास मुंढे,पावन मुंढे,नारायण मुंढे,सुदर्शन मुंढे,सिद्धेश्वर गुट्टे ,अमोल मुंढे आदी उपस्थित होते.
टिप्पण्या