लोखंडी सावरगाव येथे अधिपरिचारीका यांचे बेमुदत धरणे आंदोलन

अंबाजोगाई तालुक्यातील #आधीपरिचरिका_यांचे_शासनाच्या_रोधात_3_11_20
#पासुन_कोविड_सेंटर_लोखंडी_सावरगाव_येते
#बेमुदत_धरणे_●●●●#राजेश_वाहुळे
राष्ट्रीयआरोग्य अभियांना अंतर्गत कोवीड 19 साठी
3 महिण्याची आॅर्डर आसताना आच्यनक कार्यमुक्तची नोटीस देऊन 67 आधिपरिचारका व 13वार्ड बाॅय यांना कामा वरून बंद केल्या च्या विरोधात आज सदर आधिपरिचारका व वार्ड बाॅय यांनी कोवीड विभाग प्रमुख यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आॅर्डर प्रमाणे परत रूजु करे पर्यत दि 3/11/2020 पासुन लोकजनशक्ती पार्टीच्या नेतृत्वात बेमुद्दत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.प्रसंगी AIMIM च्या वतीने आन्दोलनास पाठीम्बा देताना व तालुका आरोग्य अधिकारी डॉ लोमटेसाहेब अधीक्षिका डॉ केंद्रे यांच्यासोबत चर्चा करताना AIMIM बीड जिल्हा प्रवक्ता शेख रमीज़, AIMIM अम्बाजोगाई शहर अध्यक्ष हिफाजत मीरखां, रिजवान लाला सोबत युवा लो.ज.पा.मराठवाडा अध्यक्ष राजेश भाऊ वाहुळे ,लोजपा युवा नेते दयानंद कांबळे ,लोजपा युवा शहराध्यक्ष प्रदिप घुंडरे व सर्व आधिपरिचारका व वार्ड बाॅय ....!!!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे