आशिष भैया मुंढे यांची ऑल इंडिया पँथर सेना परभणी( ग्रामीण ) जिल्हाध्यक्ष पदी निवड
सोनपेठ:
आशिष (भैया ) मुंढे यांची ( जिल्हा परभणी ग्रामीण ) अध्यक्ष पदी निवड.
गौतम मुजमुले
प्रतिनिधी परभणी
ऑल इंडिया पॅंथर सेना परभणी जिल्हा युवा अध्यक्ष आशिष (भैय्या )मुंढे यांची युवा अध्यक्ष पदावरून बढती करत( परभणी ग्रामीणजिल्हा) अध्यक्ष पदी निवड झाली ह्या प्रसंगी
ऑल इंडिया पॅंथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार, महाराष्ट्र सचिव विनोद भोळे, मराठवाडा संपर्क प्रमुख वैभव गायकवाड, परभणी जिल्हा युवा अध्यक्ष भिमराज गोटे ,पूर्णा तालुका अध्यक्ष महेश कचरे, आनंद मुंडे ,नाक्षण मुंडे ,संदीप नरहिरे, गोविंद वाकडे, सोमनाथ कोकरे, परमेश्वर कदम आदी उपस्थित होते.
या प्रसंगी गौतम नगर व भिमगड सोनपेठ च्या वतीने नुतन जिल्हाध्यक्ष यांचा राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांच्याहस्ते सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या तसेच गौतम नगर व भिमगड सोनपेठ येथील सर्व भिसैनीकांच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मान व सत्कार करण्यात आला
टिप्पण्या