लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यांना शिवसेना संपर्क कार्यालय किनगाव येथे सर्वपक्षीय अभिवादन

लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंढे साहेब यांच्या जयंती निमित्त साहेबांना शिवसेना जनसंपर्क कार्यालय किनगाव येथे विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रथिमेचे पूजन किनगाव पोलीस स्टेशनचे नूतन सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.गजेंद्र सरोदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी दगडवाडीचे चे सरपंच अशोक मुंढे,रासपचे जिल्हा सरचिटणीस धनराज गिरी,शिवसेना तालुका उपप्रमुख गणेश पांचाळ,शिवसेना विभाग प्रमुख लक्ष्मण गुट्टे,भाजपचे बाळासाहेब किनकार,सचिन मुंढे,आशिष स्वामी,योगेश मुंढे,पो.कॉ.मुरलीध मुरकुटे साहेब,पो.कॉ. सिरसाठ साहेब,पो.कॉ. म्हाके साहेब,पो.को.किशोर गोखले,राजेश फड आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे