युसुफ वडगाव येथील महाराष्ट्र ग्रमीण बँकेकडुन ग्राहकांची अडवनुक

*युसुफ वडगाव येथील महाराष्ट्र ग्रमीण बँकेकडुन ग्राहकांची अडवनुक*
---------------------------------------------
केज :- (दत्तात्रय मुजमुले प्रतिनिधी):- महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा युसुफ वडगाव कडुन जेष्ट नागरीकांची हेळसांड होत आहे.
 कर्मचा-य़ाकडुन खातेदारांना व जेष्टनागरीकांना अपमानास्पद वागनुक दिली जात आहे व 
बँकेतील खातेदार वाढले आहेत व सर्व आँनलाईन व्यवहार झाले पण अनेक जेष्ट नागरीकांचे हाताचे ठसे उमटत नसल्याने त्यांना बँकेतच यावे लागते . 
सकाळी लवकर जाऊन बँकेतुन पैसे मिळतील म्हनुन जेष्ट नागरीक 9 वाजल्यापासून बँकेसमोर रांगा लावून बसतात बँक जरी साडेदहाला चालु झाली तरी बँक कर्मचारी खातेदारांना येवढि घाई कसली करता थोडे थांबा ,साहेब आले नाहित ,नेट सुरु होत नाही,लाईट गेली,पैसे संपले,लंच टाईम झाली ,तीनच्या नंतर या असे विविध कारणे सांगुन वेळ मारुन नेऊन कामात चालढकल करतात तर बाहेर आँनलाईन पैसे काढा येथे कशाला गर्दि करता ,सहित बदल वाटतो आहे , फोटो व्यवस्थीत नाही,हा पासबुक वरील फोटो तुमचा वाटत नाही असे विविध प्रश्न करून जेष्ट नागरीकांची व माहीला खातेदारांची अडवनुक करतात,त्यातुन एखादा बोललाच तर तुला सांगयचा का कायदा काय असतो ते पोलीसांना बोलवा याला आत टाकु असी धंमकी देतात या मुळे या बँकेशी निगडीत गावातील नागरीक हैराण झालेले आहेत मोठी रकमेची स्लीप भरुन दिली तर ती वापस देत बँकेत कँश उपलब्द नसल्याचे सांगण्यात येते सदरील बँक केवळ नावालाच असल्याची परीसरात जोरदार चर्चा तर नविन खातेदार शेतक-याना कर्जाचे टार्गेट संपले असेही सांगन्यात येते .
सदरील बाबीची बँकेच्या वरीष्ट अधिका-यानी लक्ष घालुन बँकेचे व्यवहार सुरळीत करत खातेदार नागरीकांची व जेष्ट नागरीकांची अडवनुक हेळसांड थाबण्याची मागनी खातेदारातुन होत आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे