महाउपासक भीमराव साहेब आंबेडकर लातूर दौऱ्यावर
*महाउपासक भीमराव साहेब आंबेडकर लातूर दौऱ्यावर*
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष *आदरणीय महाउपासक भीमराव साहेब आंबेडकर* यांचा सोमवार दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.
*सकाळी 9.00 वाजता भारतीय बौद्ध महासभा लातूर जिल्हा पदाधिकारी* व सर्व तालुका पदाधिकारी यांच्यासोबत बैठक व चर्चा
*सकाळी 9.30 वाजता लातूर जिल्ह्यातील विधिज्ञ* यांच्यासोबत बैठक व चर्चा
*सकाळी 10.00 वाजता लातूर जिल्ह्यातील शिक्षक-प्राध्यापक* व सर्व कर्मचाऱ्यांसोबत बैठक व चर्चा.
*सकाळी 11.00 वाजता* लातूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधु सोबत चर्चा व बैठक
*दुपारी 2.30 वाजता बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाइन निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण स्थळ:- नालंदा बुद्ध विहार* प्रकाश नगर लातुर
*सायंकाळी 6.00 वाजता एम. एन. चिकटे टॉवर या नवीन वास्तूचा उद्घाटन समारंभ* स्थळ:- गंजगोलाई लातूर
वरील सर्व कार्यक्रमांना लातूर शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर च्या वतीने करण्यात येत आहे
टिप्पण्या