उखळी बु. येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
आज दि. 19 फेब्रुवारी रोजी उखळी बु. येथे *शिवजयंती* मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्या विषयी चंद्रदीप मूजमुले यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना ते म्हणाले की जिजाऊंनी ज्याप्रमाणे छ. शिवाजी महाराज* यांना घडवले तसे संस्कार आपल्या मुलांवर करावे.
कार्यक्रमानंतर ग्राम स्वच्छता अभियान राबवणायात आले यावेळी स्वयं सहाय्यता समूहातील महिलांच्या माध्यमातून स्वछता करण्यात आली यावेळी *CRP करुनाताई वाघमारे* सामाजिक कार्यकर्ते *गौतम मुजमुले, प्रभावती मूजमुले, रंजना मस्के, रमाबाई पंडित, शांताबाई मुजमुले, पल्लवी मुजमुले , कालिन्दा सावंत, सुनीता सावंत, सविता सावंत, महेश मस्के, सुंदर मुजमुले,बबलू सातसमुद्रे, सिद्धार्थ मुजमुले, धम्मपालं मुजमुले,रवी मुजमुले, धनंजय मुजमुले, समाधान मुजमुले,*सुर्या मुजमुले* उपस्थित होते.
टिप्पण्या