शिवसेना कार्यालय किनगाव येथे शिवजयंती साजरी
*शिवसेना कार्यालयात शिव जयंती साजरी*
राजूर (अहमदपूर) तालुक्यातील किनगांव येथील शिवसेना जनसंपर्क कार्यलय येथे छञपती शिवाजी महाराज यांची ३९१ व्या जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख गणेश पांचाळ,काॅग्रेस नेते धनराज गिरी,शिवसेना विभाग प्रमुख लक्ष्मण गुट्टे,पञकार पंङितराव बोङके,भाजपा नेते रतन सौदागर,सामाजिक कार्यकर्ते जाकेर कुरेशी,आशिष स्वामी,आरिफ देशमुख,धनराज बोङके,बाळासाहेब किनकर,चांद मोमीन,भिमाशंकर नकाते,सतीश पांचाळ,बालाजी गुट्टे,शुभम जाधव,नितीन पवार,किशोर वाहूळे आदी उपस्थित होते.
टिप्पण्या