आय.डी.एफ.सी. फर्स्ट भारत लिमिटेड कडुन सरकारी आॕफीसेसला माक्स आणि सॕनिटायझर वाटप
आज. दि.06.07.21.
आय डी एफ सी फर्स्ट भारत लिमिटेड कडुन प्रत्येक वेळी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. समाजाचे काहीतरी देणे आहे या भावनेतून समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी वेळोवेळी मदत करत असतात. अन्नदान, आरोग्य शिबिर, पशु वैद्यकीय शिबीर, महीला सक्षमीकरण ,वेगवेगळे जनजागृती कार्यक्रम, वृक्षरोपण, शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृती इ. सामाजीक उपक्रम नेहमी राबवले जातात. यावेळी कोरोणा काळामध्ये आणि सदैव जनतेसाठी कार्यरत असणारे डि वाय एस पी साहेब आणि तेथील कर्मचारी तसेच शहरी व ग्रामीण पोलिस स्टेशनचे कर्मचारी, स्व रा ती ग्रा वै म. अंबाजोगाई कर्मचारी तसेच तहशील आॕफीस मधील कर्मचारी यांच्यासाठी माक्स आणि सॕनिटायझर प्रत्येक आॕफीसमध्ये जाऊन देण्यात आले. त्यावेळी
आय डी एफ सीचे समाज विकास विभाग प्रमुख महाराष्ट्र श्री. शरद देडे, शाखा व्यवस्थापक श्री. किरण देवरे आणि शाखेतीला उपस्थित होते कर्मचारी होते.
टिप्पण्या