आर्ट ऑफ लिव्हिंग अहमदपूर च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर
सबंध महाराष्ट्रात कोरोना महामारी मध्ये जो रक्ताचा तुटवडा भासत आहे त्या अनुषंगाने सामाजिक भान राखून, विश्वशांतिदुत, आध्यात्मिक गुरू, तथा द आर्ट ऑफ लिव्हिंगचे चे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या प्रेरणेने दि आर्ट ऑफ लिविंग परिवार तर्फे संपूर्ण मराठवाड्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,यात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले, त्याचाच भाग म्हणून मकृंद भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिविंग परिवार अहमदपूर च्या वतीने ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे आयोजित करण्यात आले.रक्तदानाचे उद्घाटन डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक नानासाहेब शिंदे,डाँ.अमृत चिवडे, जयप्रकाश भुतडा, औंदुबर मुळे,महेश लोहारे,संतोष मद्देवाड,रामप्रसाद आय्या,गिरीष गादेवार,अमोल फुलारी,लक्ष्मण अलगुले,डाँ.मनकर्णा चिवडे,प्रणिता बेंबळे,रेखाताई पांचाळ, ईरफळे ताई,सुरेखा वाघमारे,प्रविण डांगे,विलास महाजन, गुणाजी भगत, शिवाजी पाटील,डॉ. सिंहाते,डॉ. भोसले,डॉ. मेंजर चेरेकर,डॉ. कराड,डॉ. केंद्रे, भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्वांनी व जागरूक रक्तदात्यांनी 51 रक्तदानाचे भरभरून प्रतिसाद दिला...
टिप्पण्या