शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अहमदपूर येथे अभिवादन


राजुर शहर शिवसेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले युवासेना तालुका प्रमुख रामप्रसाद अय्या यांच्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक राजुर येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 यावेळी अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थित बाळासाहेब जाधव (मा.राज्य मंत्री) सांबतात्या महाजन (कांग्रेस जिल्हा सरचिटणीस) चंद्रकांत मद्दे (मा.जि.प.सभापती) शिवसेना तालुकाप्रमुख विलास पवार हंगरगेकर, शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले, युवासेना तालुका प्रमुख रामप्रसाद अय्या, नगरसेवक संदीप चौधरी, मा. नगरसेविका कल्पनाताई रेड्डी, दत्ता पाचंगे, ॲड स्वप्नील व्हत्ते, युवासेना शहर प्रमुख लहू वाळके, उपतालुका प्रमुख तिरुपती पाटील, अनिल लामतुरे कार्यालय प्रमुख सुभाष गुंडिले, संतोष रोडगे, शोशल मिडिया शहर प्रमुख महादेव महाजन माधवराव कासले, पुणे, बाळासाहेब पडिले, शैलेश माणे, ॲटो सेनेचे शिवकुमार बेद्रे विभाग प्रमुख माऊली देवकत्ते, दत्ता हेंगणे, कृष्णा रोकडे श्रीराम कदम, मनोज चामे,पद्माकर पेंढारकर, शिवा भारती, अंकुश चिटलेवाड, ॠषिकेश हालसे, मारुती बिराडे युवा सैनिक प्रतिक रेड्डी, राम भिंगे, अजित सांगवीकर, अंकुश वाळके, बबलू सांगवीकर, अर्जून लिंबाळे, बालाजी मोरे, नितीन मस्के, अविनाश तिडोळे, माणिक गुट्टे, नागेश गोडबोले यांनी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत फुलारी यांनी केले. यावेळी असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे