शालेय व्यवस्थापन समिती गंगाहिप्परगा येथे अध्यक्ष स्थानी.... बाबुराव सूर्यवंशी यांची निवड

शालेय व्यवस्थापन समिती गंगाहिप्परगा येथे अध्यक्ष स्थानी.... बाबुराव सूर्यवंशी यांची निवड
     अहमदपूर प्रतिनिधी दि..
                  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गंगाहिप्परगा येथील शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली या समितीवर गावातील सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते तसेच या समिती मध्ये गावातील सरपंच सुखदेव राव कदम यांच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची देखील उपस्थिती होती तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाबूराव सूर्यवंशी तर उपाध्यक्षपदी सुभाष तेलंगे, तसेच मिराबाई विठ्ठल भोईनवाड( सदस्या),शिवानी उमेश व्हुंनगुंडे (सदस्या), तुकाराम बापुराव कदम(सदस्य), प्रल्हाद धोंडीबा सुरकुटे(सदस्य), मुरलीधर बापुराव कदम (सदस्य),प्रकाश देवकते (सदस्य), सिताराम फाजगे(सदस्य),अर्चना ज्ञानोबा राजपंगे(सदस्या),संजना गवळे(सदस्या),मिराबाई कोमले(सदस्या),सोनबा कदम(सदस्य),गोपाळ श्रीराम फाजगे(सदस्य), संगिता देवकते(ग्रा.सदस्या), अवनी कदम (विद्यार्थी प्रतिनिधी), पठाण अमीर रहिम(विद्यार्थी प्रतिनिधी),फुलारी दिपक शिवाजीराव (शिक्षक), मठपती दयानंद शिवराज (सचिव) या सर्वांची शालेय व्यवस्थापन समितीवर निवड करण्यात आली आहे तसेच या निवडीसाठी गावातील पालक संजय भालेराव, रोहिदास कदम,उमेश व्हुंनगुंडे, गोपाळ चामवाड, शाळेतील शिक्षक शेख जाफर सर, चव्हाण पांडुरंग सर, होनाळे महारूद्र सर,नराळे सर,कदम व्यंकट सर, राठोड श्रीपती सर,फुलारी दिपक सर , तसेच इत्यादी मान्यवर उपस्थित होते उपस्थिती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेना अहमदपूरच्या वतीने वृक्षारोपण

फ़ैज़ - ए - आम चॅरिटेबल ट्रस्ट , च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुलकलाम आज़ाद जयंतीनिमित्त भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरण

गणपती वास्तव आणि अवास्तव : प्रबोधनकार ठाकरे