प्रा. बालाजी कारामुंगीकर यांना पी एचडी मिळाल्याबद्दल ओम शांती केंद्राच्या वतीने सत्कार संपन्न.
प्रा. बालाजी कारामुंगीकर यांना पी एचडी मिळाल्याबद्दल ओम शांती केंद्राच्या वतीने सत्कार संपन्न.
अहमदपूर दि. 05.01.22 यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचे हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. बालाजी कारामुंगी कर यांना हिंदी विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने नुकतीच पीएचडी मिळाल्याबद्दल त्यांचा ओम शांती विश्वविद्यालयाच्या प्रमुख छाया बहिणजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शासनाचा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या आशा रोडगे, रामलिंग तत्ता पुरे,तुकाराम साबणे सह केंद्राच्या साधक , साधिका व मित्रपरिवार उपस्थित होते.
टिप्पण्या