बाबुराव हिंगणे यांचे दुःखद निधन
बाबुराव हिंगणे यांचे दुःखद निधन.
अहमदपूर दि. 0 2.02.22 येथील जुने मशिनरी व्यापारी बाबुराव रामचंद्रआप्पा हिंगणे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 78व्या वर्षी दिनांक 2 रोजी मंगळवारी रात्री अकरा वाजता लातूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.
दि. एक रोजी अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये वीरशैव लिंगायत स्मशानभूमी मध्ये दुपारी बारा वाजता अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार असून उद्योजक विनोद हिंगणे यांचे ते वडील होत.
त्यांच्या दुःखात निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पण्या