बौद्धधर्मीय वधूवर परीचय मेळावा...!!
बौद्धधर्मीय वधूवर परीचय मेळावा...!!
-----------------------------------------
अहमदपूर : येथील भारतीय बौद्धमहासभा तालुका शाखेच्या वतीने बौद्धधर्मीय वधूवर परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा परीचय मेळावा सिध्दार्थ काॅलनीतील संस्कार बुध्द विहार येथे दिनांक 21मे 2022 रोजी आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रा. बापूसाहेब गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष विलास अल्टे बौध्दाचार्य देवदत्त बनसोङे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तरी पालकांनी नियोजित वधू वरांचे परीचय पत्र फोटोसह 9922582125 / 9511111690 या क्रमांकावर पाठवावेत व आपण स्वतःही उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक एम.एन.क्षीरसागर, चंद्रशेखर भालेराव ,शेषेराव ससाणे, बालाजी दुगाने,संभाजी कांबळे ,श्रीमंत कांबळे यांनी केले आहे.
टिप्पण्या