आयबीएन लोकमतचे पत्रकार विलास बडे यांची दगडवाडी येथे भेट
आज दिनांक 27/10/2022 रोजी आय बी एन लोकमतचे पत्रकार विलासजी ( भैया ) बडे यांनी बाळासाहेबांची शिवसेना कार्यालय दगडवाडी येथे सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी बाळासाहेबांची शिवसेना किनगाव विभाग प्रमुख लक्ष्मण गुट्टे,सरपंच अशोक भाऊ मुंढे,उप सरपंच सुभाष मुंढे, ,ग्राम पंचायत सदस्य योगेश मुंढे,माजी सरपंच वैजनाथ (पिंटू )गुट्टे,तुकाराम गुट्टे,बालाजी गुट्टे,रवि मुंढे,मेजर अरुण मुंढे,श्रीकांत मुंढे,भक्तराम मुंढे,राहुल मुंढे,विनोद मुंढे,आदी उपस्थित होते....
टिप्पण्या