नागझरी येथे आगळी वेगळी दीपावली साजरी
नागझरी येथे आगळी वेगळी दीपावली
दिवाळी म्हटलं की आनंदाचा सन फटाके वाजवणे, गोड गोड खाणे, मजा करणे हे असते पण याच बरोबर नागझरी मध्ये वेगवेगल्या स्पर्धा घेण्यात आल्या.
प्रथम 4 गटामध्ये वेगवेगळ्या विषयांवर भाषण स्पर्धा घेण्यात आली. जेणे करून विद्यार्थ्यांना बोलण्याचे स्टेज करेज मिळेल व बोलण्यात विद्यार्थी तरबेज होतील. जवळपास 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
दुसरी स्पर्धा म्हणजे मारोथान स्पर्धा पुरुष, महिला व लहान मुले असे 3 ग्रूप मध्ये स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा आपल्या स्वास्थ ची काळजी घेण्यासाठी आदरणिय मंचक इप्पर, आयपीएस, पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड यांच्या विचारातून 1 वर्षा पासून सुरुवात केली आहे. तब्बल 100 विधर्थयानी सहभाग नोंदवला.
तिसरी स्पर्धा महिला साठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये महिलांचा कलागुणांना वाव मिळावा म्हणून अचुत इप्पर, कक्ष अधिकारी यांच्या वतीने ठेवण्यात आला होता.
आणि या सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व कार्यक्रमच आयोजन व बक्षीस वितरण गावचे प्रथम नागरिक रामकिशन सुर्यवंशी, उपसरपंच उधव ईप्पर, सर्व ग्रापंचायत सदस्य, सोसायटी चे चरमन आंकुष इप्पर, उप चेरमन रामकिशन अलापुरे, सर्व सोसायटी सदस्य, नागझरी देवस्थानचे अध्यक्ष बालाजी नागरगोजे, सचिव बालाजी इप्पर, अचुत इप्पर , उत्तम सुर्यवंशी, गंगाधर इप्पर यांच्या हस्ते व्यंकट इप्पर करण्यात आले कार्यक्रम यशवी रित्या पार पाडण्यासाठी गोविंद इप्पर, गुणवंत इप्पर, कृष्णा इप्पेर, नागेश मुंढे, संतोष उगीले, दत्ता अलापुरें, बाबु जलबा, तसेच गावातली तरुण मंडळी, व समस्त गावकरी यांनी केलं.
टिप्पण्या