पोस्ट्स

किनगाव पोलीस स्टेशनचे पि.एस.आय. गजानन अन्सापुरे यांची नांदेडला बदली

इमेज
किनगांव पुलिस स्टेशन चे कर्तव्य दक्ष पुलिस उपनिरीक्षक गजानन अंसापुरे हे नादेड ला बदली झाली आस्था सत्कार करताना भाजपा अल्पसंख्यक युवा मोर्चा तालुका अध्यक्ष फिरोज भाई गुत्तेदार व मन्नान शेख अकरम शेख इब्राहिम तंबोली वाजिद शेख असलम शेख

दलीत पॅथर अहमदपुर शहराध्यक्ष पदी बजरंग गायकवाड

इमेज
अहमदपूर दि. भारतीय दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रमेशभाई खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर शहराध्यक्ष पदी युवक कार्यकर्ते बजरंग गायकवाड यांची निवड करण्यात आली. नूकतेच येथील शासकीय विश्रामगृहात दलित पँथर चे नेते मा. संजयभाऊ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रा. बालाजी आचार्य, प्रा. पांडुरंग कांबळे, मधुकर जोंधळे, नरसिंगजी परतवाघ , महेशदादा कानगुले , अफरोजभाई पठाण यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.या वेळी भारतीय दलित पँथर च्या शहरअध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या निवडी बद्दल बजरंग गायकवाड यांचे अभिनंदन होत आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त बळीराजा विद्यालय गंगाहिप्परगा येथे वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

इमेज
              अहमदपूर प्रतिनिधी दि....              स्वातंत्र्य दिनानिमित्त मौ.गंगाहिप्परगा येथील बळीराजा विद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले व तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला गावातील सरपंच मा.सुखदेवराव जी कदम,माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश देवकते, ग्रामविकास अधिकारी मोहन केंद्रे साहेब,ग्रा.पं.आॅपरेटर त्रिभवन काडवदे, तसेच पालक सुर्यकांत चामवाड, महेश सुरकुटे, तुकाराम कदम,रहिम पठाण, बळीराजा विद्यालयाचे मुख्याध्यापक, पांडुरंग शेकडे सर, सहशिक्षक अच्युत कदम सर, कांबळे सर,थगनर सर,सुरकूटे सर,बेंबडे मॅडम, सूर्यवंशी सर आणि मोहन सोगेवाड(सेवक) या सर्वांच्या उपस्थितीत मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थी प्रथम,..1) कदम प्रियंका तुकाराम हिने शाळेतुन इयत्ता दहावी मध्ये 91.4% टक्केवारी घेऊन पहिला मान मिळाला 2) राजपंगे विश्वजित माधव ह्याने इयत्ता दहावी मध्ये 88% घेऊन दुसरा क्रं मान मिळाला 3) चामवाड प्रतिक्षा सुर्यकांत हिने इयत्ता दहावी मध्ये 84% घेऊन तृतीय क्रमांकाचा मान मिळविल...

औसा चे उपजिल्हा रुग्णालय होण्याआधीच श्रेय लाटण्याची चढाओढ

इमेज
 औसा  तालुका प्रतिनिधी विलास तपासे  औसा हे तालुक्याचे ठिकाण असून तालुक्यात 126 गावे असलेला मोठा तालुका आहे औसा शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर व्हावे अशी अनेक दिवसापासून येथील जनतेची मागणी आहे औसा शहरातून नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 जातो या राष्ट्रीय द्रुतगती मार्गामुळे रस्त्यावर सतत अपघात घडतात अशा परिस्थितीत रुग्णांना तातडीची सेवा देण्यासाठी औसा ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही येथे रुग्ण आल्यानंतर प्रत्येक रुग्णांना लातूरला पाठवण्याचा सल्ला दिला जातो औसा तालुक्यातील नागरिकांनी मागील अनेक दिवसापासून औसा शहरात ट्रामा केअर सेंटर कार्यान्वित करावे अशी मागणी केली परंतु राजकीय नेत्यांनी आश्वासने देऊनही अद्याप ट्रामा केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आलेले नाही दोन दिवसापूर्वी औसा शहरात उपजिल्हा रुग्णालयासाठी हिरवा कंदील अशा प्रकारच्या बातम्या भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी वर्तमानपत्रांमध्ये दिल्या आहेत परंतु औसा येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय नेमके कधी होणार याबाबत शास्वत माहिती ...

प्रा. आ. केंद्र किनगावला कै. मधुकरदादा मुंढे नाव देण्याचे मागणीपत्र जिल्हा परिषदे कडे सादर

इमेज
*अहमदपूर तालुक्यातील किनगाव प्रहार जनशक्ती पक्ष च्या वतीने मा ना श्री राहुलजी केंद्रे साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातुर, जिल्हा आरोग्य अधिकारी जि प लातुर यांना किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कर्मयोगी कै मधुकर गंगाराम मुंढे साहेब यांचे नाव देण्यात यावे, मंजुरीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव अंतर्गत सर्व ग्रामपंचायत ठराव, पंचायत समिती अहमदपूर बैठकीत घेण्यात आलेला ठराव,जि प सदस्य अशोक काका केंद्रे यांचे पत्र जोडुन, आज जि प लातुर येथे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला*. कै मधुकर दादा यांनी किनगाव सरपंच पदावर असताना आनेक गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे अपंगांचे कैवारी होते .त्यांनी आपल्या स्वताच्या मालकीची जमीन किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,बस स्टँड, पशुवैद्यकीय दवाखाना,जि प शाळा, आपल्या जमीनी शासनाला दान केल्या त्याचे कार्याने त्यांनी किनगाव चे नाव महाराष्ट्र भर गाजविले. आजही त्यांचे नाव किनगाव येथील जनतेच्या तोंडात आहे त्यांनी शिवसेनेत राहुन सरपंच पदापासून ते जिल्हा अध्यक्ष पर्यंत जाऊन सामाजिक कार्य केले.सरपंच पदावर असता...

आय डी एफ सी फर्स्ट भारत लि. कडुन गरजु ग्राहकांना किराणा किट वाटप

इमेज
अंबाजोगाई ( प्रतिनिधी):-  आय डी एफ सी फर्स्ट भारत लिमिटेड कडुन प्रत्येक वेळी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. समाजाचे काहीतरी देणे आहे या भावनेतून समाजातील दुर्बल घटकांसाठी वेळोवेळी मदत करत आली आहे. अन्नदान, आरोग्य शिबिर, पशु वैद्यकीय शिबीर, महीला सक्षमीकरण ,वेगवेगळे जनजागृती कार्यक्रम, वृक्षरोपण, शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृती सामाजीक उपक्रम नेहमी राबवतात. शाळा व महाविद्यालये यांना स्मार्ट बोर्ड वाटप ,कोरोणामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे.हाताला काम नसल्यामुळे आणि पैसा नसल्यामुळे अनेक कुटुंबाची उपासमार झाली आहे. याची गरज ओळखून आयडीएफसी फर्स्ट भारत लिमिटेड कडून महाराष्ट्रातील प्रत्येक शाखे मार्फत खाते धारकांच्या कुटुंबियांना किराणा किट चे वाटप करण्यात आले आहे. कोरोना काळामध्ये अनेक लोकांना हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली. या काळामध्ये आपला ग्राहक सुरक्षित राहावा व फुल नाही पण फुलाची पाकळी या भावनेतून आज आय डी एफ सी शाखा अंबाजोगाई च्या वतीने खातेदारांना किराणा किट वाटप करण्यात आली.  यावेळी आय डी एफ सीचे समाज विकास विभाग प्रमुख- महाराष्ट्र श्री शरद देड...

शिव संपर्क अभियान अंतर्गत किनगांव गटातील धानोरा ( बू) पंचायत समिती सर्कल मधिल शिवसैनिकाच्या मदतीला अध्या रात्री धावून येणार -जिल्हाप्रमुख . बालाजीभाऊ रेड्डी

इमेज
*शिव संपर्क अभियान अंतर्गत  किनगांव गटातील धानोरा ( बू) पंचायत समिती सर्कल मधिल शिवसैनिकाच्या मदतीला अध्या रात्री धावून येणार* .. *जिल्हाप्रमुख  . बालाजीभाऊ रेड्डी* *शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने युवा सेना प्रमुख शिवसेना नेते नामदार आदित्य साहेब ठाकरे,मराठवाडा संपर्क प्रमुख खा.श्री .चंद्रकांत जी खैरे साहेब, मराठवाडा समन्वयक शिवसेना नेते विश्वनाथ जी नेरूरकर साहेब, लातूर जिल्हा संपर्क प्रमुख संजय जी मोरे साहेब* यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यात सर्कल निहाय शिव संपर्क अभियान राबविण्यात येत असून,धानोरा येथे शाखा प्रमुख बूथ प्रमुख विभाग प्रमुख,सर्कल प्रमुख यांची बैठक संपन्न झाली यावेळी *जिल्हा प्रमुख श्री बालाजी रेड्डी यांनी मार्गदर्शन करून शिवसैनिकांनी जनतेची आरोग्याची काळजीघ्या शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे हे अतिशय चांगले काम करत आहेत.त्यांच्या* *कार्याची माहिती जनतेसमोर मांडा* गोरगरिबांच्या मदतीला धावून जा.असेही सांगितले की,शिवसेना ही संघटना समाजसेवेचा वसा घेऊन शिवसेनाप्रमुख श्...