अहमदपूर येथे बाळासाहेबांची शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता प्रवेश मेळावा संपन्न
आज दिनांक : 29/10/2022 रोजी राजूर(अहमदपूर) येथे *बाळासाहेबांची शिवसेना* हिंदुहृदसम्राट शिवसेना प्रमुख *मा.बाळासाहेब ठाकरे साहेब*,धर्मवीर *आनंद दिघे साहेब*,महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री. *एकनाथ संभाजी शिंदे साहेब*,शिवसेना सचिव मा.श्री. *संजयजी मोरे साहेब*,यांच्या विचाराने प्रेरित होऊन. राजूर(अहमदपूर)मध्ये *भव्य दिव्य पदाधिकारी व शिवसैनिकांचा प्रवेश* मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे *शिवाजी महाराजांच्य अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण* केले. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाळासाहेबांची शिवसेना संपर्कप्रमुख मा.श्री.ॲड. श्रीनिवास क्षीरसागर साहेब तर प्रमुख उपस्थतीमध्ये सहसंपर्क प्रमुख मा.श्री.ब्रह्माजी केंद्रे साहेब, जिल्हाप्रमुख मा.श्री. गोपाळ माने साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून निलंगा विधानसभा उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील साहेब,उदगीर विधानसभा उपजिल्हाप्रमुख विधानसभा श्री विकास जाधव साहेब, अहमदपूर विधानसभा उपजिल्हाप्रमुख श्री गणेश पांचाळ. तसेच मंचार उपस्थीत मनोज चिखले उदगीर तालुकाप्रमुख, रवी शिरुरे चाकूर तालुकाप्रमुख, वि...