पोस्ट्स

शिवसेनेकडून सैनिकाचा व संजय गांधी निराधार योजना समीती सदस्याचा सत्कार

इमेज
गोपीनाथ नागनाथ जोंधळे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य पदी निवड झाल्या बद्दल व दीपक आण्णाराव देवके याची B. S. F. भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ व धानोरा बु शिवसेनेच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला. सुंदरराव साखरे, याकूब शेख, अमोल जाधव, निलेश शिंदे,हरी वडमिले,सहदेव होणाळे निवृत्ती मादरपल्ले,लक्ष्मण साखरे, जीवन शिंदे, राम मिटकरे, परमेश्वर सोमवंशी, विनायक शिंदे,भरत आदटराव,हरी कांबळे,अविनाश शिंदेआदी ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन संतोष आदटराव युवासेना उप तालूका प्रमुख व गजानन येणें शिवसेना उप विभाग प्रमुख यांनी केलं.

पिस्तुलाचा धाक दाखवून पैसे मागणार्‍या इसमावर गुन्हा दाखल

इमेज
पिस्तुलाचा धाक दाखवून पैसे मागणार्‍या इसमावर गुन्हा दाखल     चाकूर प्रतिनिधी: चाकूर येथील बसस्थानकासमोरील रस्त्यावरून पपन कांबळे हे घरगुती कामानिमित्त चाकूर येथील बाजारामधे सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास गाडीवर जात असताना एका अनोळखी इसमाने त्यांची गाडी थांबवली आणि तुझ्याकडे किती पैसे आहेत ते पैसे मला दे अशी मागणी करू लागला. पण पपण कांबळे यांनी त्याला जाब विचारला असता आपला कसलाही व्यवहार नसताना तू पैसे कशाचे मागतो आहेस म्हणून विचारले असता त्या ईसमाने खिशातील पिस्तूल काढून माझ्या कानपट्टीला लावले आणि मी घाबरून गेलो पण मला कांही सुधरनासे झाले. तो म्हणाला पैसे दे नाहीतर तुला खतम करतो म्हणून जोरजोराने धमकावू लागला पण हा सारा प्रकार बघून पपण कांबळे यांचे काही मित्र त्या ठिकाणी आले आणि काय झाले ,काय झाले म्हणता म्हणता त्याच्याकडिल पिस्तूल हे खेळणीतले असल्याचे चर्चिले जात होते तेवढयात त्या ठिकाणाहून त्याआरोपीने तिथून पळ काढला . पण त्या ठीकणी त्याच्या नावाची चौकशी केली असता त्या आरोपीचे नाव मंगेश उस्तूर्गे असल्याचे समजले आणि त्यांच्या विरोधात चाकुर पोलीस स्टेशन येथे रीतसर ...

सांस्कृतीक सभागृह ठाकरे नगर किनगावला कै. मधुकर दादा मुंढे यांचे नाव देण्याची ग्राम पंचायतीस मागणी

इमेज
*प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे ठाकरे नगर किनगाव येथील सांस्कृतिक सभागृहास कर्मयोगी मधुकर दादा गंगारामजी मुंढे साहेब यांचे नाव देण्यासाठी किनगाव नगरीचे सरपंच मा श्री किशोर बापु मुंढे साहेब ग्रामपंचायत कार्यालय किनगाव यांना निवेदन देण्यात आले... *किनगाव शहर अध्यक्ष बाळु आमले, शाखा अध्यक्ष योगेश आमले,उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्य अध्यक्ष प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष एजाज पठाण, सचिव दशरथ हैगले*,दिनेश किनकर, चाकाटे महेश,इम्रान पठाण, वैजनाथ सुनेवाड,बबलू खुरेशी,भिमा भंडारे, बालाजी पांचाळ, अतुल भदाडे,अक्षय क्षिरसागर,सावता श्रगारे, कृष्णा शेळके,सुरेश सिध्देश्वरे, गणेश श्रृंगारे, गडकरी हनुमंत, ओम शेळके,सोमनाथ स्वामी,गणेश बोडके, सतिश पांचाळ, हुडगे रुतिक,सतिश ठाकुर,डिगा धरणे  आदि प्रहार सेवक उपस्थित होते

"संघार्षातून उत्कर्षाकडे जाणारा पथिक : प्रो. डॉ. वाल्मीक सरवदे"

इमेज
"संघार्षातून उत्कर्षाकडे जाणारा पथिक : प्रो. डॉ. वाल्मीक सरवदे"   प्रो.डॉ.वाल्मिक सरवदे सरांचा वाढदिवस...त्यानिमीत्ताने.             ● प्रोफेसर डॉ. वाल्मीक सरवदे यांचा जन्म 1 जानेवारी 1966 रोजी, बीड जिल्हातील केज तालुक्यात, केज - कळंब या रोड वर सावळेश्वर पैठण या छोट्याश्या गावी झाला. आई-वडील एक मोठा भाऊ व बहीण असे पाच सदस्य या छोट्याश्या गावी राहायचे.त्यांचे वडील विहीर खोदण्याचे काम करायचे तर मोठा भाऊ दुसऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होते.सरवदे सर दीड वर्षाचे असतानाच त्यांची  आई गेली.सरांच्या कुटुंबाने हे सर्व दुःख पचवून परिस्थितीला झुंज देऊन मावशी सुमित्रा यांनी आईची जागा घेऊन वडील व मोठा भाऊ उत्तम यांनी त्यांचा  सांभाळ करून शिकवले. असे म्हणतात संघर्षाशिवाय पर्याय नाही, या वाक्याप्रमाणे त्यांनी शाळेत शिकत असताना आपली गावची शाळा मंदिरात भरायची आणि त्या मंदिरात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांना बसण्याची परवानगी सुद्धा नव्हती. पण हा सर्व अस्पृश्यतेचा त्रास सहन करत-करत सरांनी आपले शालेय  शिक्षण पूर्ण केले. त्य...

नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीसच्या वतीने न्याय मिळविण्यासाठी "क्वेस्ट फॉर जस्टिस" या पुस्तकाचे आढावा बैठकीत प्रकाशन

इमेज
नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीसच्या वतीने न्याय मिळविण्यासाठी "क्वेस्ट फॉर जस्टिस" या पुस्तकाचे आढावा बैठकीत प्रकाशन  अहमदपूर (संजय कांबळे माकेगावकर )दि.नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन डि एम जे) एन.सी.डी.एच.आर. व अॅट्राॅसिटी कायदा सशक्तीकरण राष्ट्रिय महासंघ या संस्थेच्या वतीने "आस न्यायाची", "क्वेस्ट फॉर जस्टीस " या इंग्रजी अहवालरूपी पुस्तकाचे प्रकाशन आढावा बैठकीत संपन्न झाले.या प्रकाशन सोहळ्यास नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीजचे महाराष्ट्र महासचिव अॅड डॉ.केवलजी उके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज महाराष्ट्र च्या प्रा रमाताई अहिरे, राज्य सचिव वैभवजी गिते,अॅपल खरात,बि पी लांडगे,बौध्दीसत्व फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, पंचशिला कुंभारकर, प्रमोद शिंदे, बाबासाहेब सोनावने,दादा जाधव, विनोद रोकडे,वर्षा शेरखाने,शरद शेळके,संजय माकेगावकर,दिलीप आदमाने, आदींची उपस्थिती होती. क्वेस्ट या पुस्तकाची माहिती देताना अॅड केवल उके म्हणाले की गेल्या दहा वर्षांतील अनुसुचित जाती अनुसुचित जमाती ( अ प्र )...

महाउपासक भीमराव साहेब आंबेडकर लातूर दौऱ्यावर

इमेज
*महाउपासक भीमराव साहेब आंबेडकर लातूर दौऱ्यावर* बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष *आदरणीय महाउपासक भीमराव साहेब आंबेडकर* यांचा सोमवार दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. *सकाळी 9.00 वाजता भारतीय बौद्ध महासभा लातूर जिल्हा पदाधिकारी* व सर्व तालुका पदाधिकारी यांच्यासोबत बैठक व चर्चा  *सकाळी 9.30 वाजता लातूर जिल्ह्यातील विधिज्ञ* यांच्यासोबत बैठक व चर्चा  *सकाळी 10.00 वाजता लातूर जिल्ह्यातील शिक्षक-प्राध्यापक* व सर्व कर्मचाऱ्यांसोबत बैठक व चर्चा. *सकाळी 11.00 वाजता* लातूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधु सोबत चर्चा व बैठक  *दुपारी 2.30 वाजता बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाइन निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण स्थळ:- नालंदा बुद्ध विहार* प्रकाश नगर लातुर *सायंकाळी 6.00 वाजता एम. एन. चिकटे टॉवर या नवीन वास्तूचा उद्घाटन समारंभ* स्थळ:- गंजगोलाई लातूर वरील सर्व कार्यक्रमांना लातूर शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्...

युसुफ वडगाव येथील महाराष्ट्र ग्रमीण बँकेकडुन ग्राहकांची अडवनुक

इमेज
*युसुफ वडगाव येथील महाराष्ट्र ग्रमीण बँकेकडुन ग्राहकांची अडवनुक* --------------------------------------------- केज :- (दत्तात्रय मुजमुले प्रतिनिधी):- महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा युसुफ वडगाव कडुन जेष्ट नागरीकांची हेळसांड होत आहे.  कर्मचा-य़ाकडुन खातेदारांना व जेष्टनागरीकांना अपमानास्पद वागनुक दिली जात आहे व  बँकेतील खातेदार वाढले आहेत व सर्व आँनलाईन व्यवहार झाले पण अनेक जेष्ट नागरीकांचे हाताचे ठसे उमटत नसल्याने त्यांना बँकेतच यावे लागते .  सकाळी लवकर जाऊन बँकेतुन पैसे मिळतील म्हनुन जेष्ट नागरीक 9 वाजल्यापासून बँकेसमोर रांगा लावून बसतात बँक जरी साडेदहाला चालु झाली तरी बँक कर्मचारी खातेदारांना येवढि घाई कसली करता थोडे थांबा ,साहेब आले नाहित ,नेट सुरु होत नाही,लाईट गेली,पैसे संपले,लंच टाईम झाली ,तीनच्या नंतर या असे विविध कारणे सांगुन वेळ मारुन नेऊन कामात चालढकल करतात तर बाहेर आँनलाईन पैसे काढा येथे कशाला गर्दि करता ,सहित बदल वाटतो आहे , फोटो व्यवस्थीत नाही,हा पासबुक वरील फोटो तुमचा वाटत नाही असे विविध प्रश्न करून जेष्ट नागरीकांची व माहीला खातेदारांची अडवनुक ...