पोस्ट्स

संविधान दिनाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा देऊन सर्व राज्यातील माध्यमिक शिक्षणात संविधानाचा समावेश करावा.:- भाऊसाहेब कांबळे

इमेज
संविधान दिनाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा देऊन सर्व राज्यातील माध्यमिक शिक्षणात संविधानाचा समावेश करावा.:- भाऊसाहेब कांबळे मुंबई : सर्व राज्यातील सरकारने भारतीय संविधान माध्यमिक शिक्षणात सक्तीने शिकवावे. या तत्कालीन सरकारने ही मागणी पूर्ण करावी अशी अपेक्षा युथ पॅंथर राष्ट्रीय अध्यक्ष मा. भाऊसाहेब कांबळे यांनी व्यक्त केली आहे.                      महाराष्ट्र तसे इत्तर राज्यामध्ये बेरोजगारी बरोबरच गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत चालले आहे. असंख्य गुन्हे दिवसेनदिवस घडत आहेत. जातीय अत्याचाराची मालीका थांबतां थांबत नाही. युवा वर्ग कळत नकळत गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षित होत आहे. ह्या देशाचे भवितव्य लक्षात घेता कायद्याचा अभ्यास मुलांच्या मनावर बिंबवने अत्यंत महत्वाचे आहे.             संविधान जनजागृती अभियान व्यापक स्वरूपात आणण्यासाठी संविधान शिक्षण घेणे फार महत्वाचे असल्यामुळे 5 वि ते 10 च्या शालेय अभ्यासक्रमात हा विषय शिकवणीत घेण्यात यावा. यासाठी सर्व सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षानी स...

वंचित बहुजन आघाडीचे महावितरणच्या कार्यालया वर अर्धनग्न आंदोलन

इमेज
लॉकडाऊनच्या काळातील लाईट बिलात 100% सुट देण्यात यावी यासाठी वंचीत बहुजन आघाडीचे आंदोलन नैसर्गीक आपत्तीच्या काळात जनतेची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य असते परंतु सरकार काळजी घेत असल्याचे भासवुन फुकट राशन वाटप करून खुप केल्याचा आव आणत आहे. जनतेच्या इतर गोष्टी जसे वीज ,पाणी , रोजगार या गोष्टींकडे सरकार डोळेझाक करत आहे. लॉक डाऊनच्या काळात सामान्य लोकांच्या हाताला काम नसल्याने सामान्यांचे विज बिल माफ करण्यात यावे व इथुन पुढे लागु करण्यात येणाऱ्या बिलामधे पहिला टप्पा २०० युनिट चा करण्यात यावा. सदोष मिटर त्वरीत बदलण्यात यावेत. सर्व व्यावसाईक , व्यापारी वर्गाचे व्यवसाय सुरळीत हाईपर्यंत विज बिलात 50% सुट देण्यात यावी या संबंधीचे निवेदन विभागीय अभियंता लातुर यांना अर्धनग्ण आंदोलन करत वंचीत बहुजन आघाडी लातुर च्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव संतोषभैया सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे . जिल्हा महासचिव डॉ. तात्याराव वाघमारे , अमोल लोडगे , विशाल वाहुळे , नितीन गायकवाड , विशाल गायकवाड , माने रमेश आदी पदाधि...

पदवीधरांना उद्योग प्रशिक्षण व निधी उपलब्ध करून देण्यासाठी लढा उभारणार : प्रा. नागोराव पांचाळ

इमेज
पदवीधरांना उद्योग प्रशिक्षण व निधी उपलब्ध करुन देण्यासाठी लढा उभारणार - प्रा.नागोराव पांचाळ. अहमदपुर  वंचित बहुजन अाघाडीचे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार प्रा.नागोराव पांचाळ यांना पदवीधर युवकांचा प्रतिसाद मराठवाड्यात वाढत असल्याचे चिञ दिसत अाहे.     अहमदपुर येथे प्रचारानिमीत्त वंचितचे उमेदवार प्रा नागोराव पांचाळ व सम्यक विद्यार्थी अंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रकाशभाई इंगळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात अाली. यावेळी प्रा नागोराव पांचाळ मतदारांना संबोधित करताना वंचीतची भुमीका मांडताना त्यांनी अनेक प्रश्नावर प्रकाश टाकत मतदारांना विविध समस्यांना सभागृहात वाचा फोडण्याचे अश्वासन दिले. कंञाटी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करणे,जुनी पेन्शन,शिक्षकांच्या मुलांसाठी फ्री शिप ,स्कुल पोर्टलचा प्रश्न,महाज्योती तात्काळ निधी उपलब्धता सी एस बी प्राध्यापकांच्या समस्या सोडवण्याचे अाश्वासन प्रा नागोराव पांचाळ यांनी मतदारांना दिले. सम्यक विद्यार्थी अंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रकाश इंगळे यांनी यापुर्वीचे पदवीधर अामदार हे निक्रीय असुन त्यांनी सभागृहात कुठल्याच समस्यांना वा...

भारतीय बौद्ध महासभा तालुका रेणापूर कार्यकारीनीची पानगाव येथे बैठक

इमेज
*भारतीय बौद्ध महासभा रेणापूर तालुका कार्यकारिणीची पानगाव येथे बैठक* बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारी साठी पानगाव तालुका रेणापुर येथे रेणापुर तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न झाली. *प्रमुख मार्गदर्शक म्हणून किनगाव शाखेचे अध्यक्ष बौद्धाचार्य श्रीमंत कांबळे गुरुजी यांनी धम्म संस्थेच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले.* प्रमुख उपस्थिती अंकुश वाहुळे गुरुजी अहमदपूर तालुका सरचिटणीस. या बैठकीचे अध्यक्ष रेणापुर तालुका उपाध्यक्ष संस्कार विभाग बौद्धाचार्य संतोष चिकटे होते. तर बैठकीचे प्रास्ताविक रेणापूर तालुका अध्यक्ष बौद्धाचार्य आयु. संतराम चिकटे गुरुजी यांनी केले. यावेळी तालुका कोषाध्यक्ष सुग्रीव कांबळे, तालुका उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन विभाग बालाजी कांबळे सारोळा, खलंग्री ग्रामशाखेचे अध्यक्ष दयानंद चिकटे, सहदेव सूर्यवंशी सय्यदपुर, तालुका उपाध्यक्ष महिला विभाग आयुनी. बालिकाताई चिकटे, तालुका सचिव महिला विभाग सुजाताताई कांबळे गोढाळा, तालुका सचिव महिला विभाग अन्नपूर्णाताई जोगदंड, तालुका सचिव संरक्षण विभाग नागनाथ सरवदे, तालुका सचिव प्रचार व पर्यटन विभाग...

किनगाव येथे शहीद हजरत टिपू सुलतान व भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

इमेज
शहीद हजरत टिपू सुलतान व भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली. किनगांव प्रतिनिधी  किनगांव येथे शहीद हजरत टिपू सुलतान व भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली.येथील टिपू सुलतान चौक येथे जाकेर भाई मित्र मंडळाच्या वतिने शहीद हजरत टिपू सुलतान आणि देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमांना देवकरा येथील सरपंच विष्णू सुर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जाकेर भाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जाकेर कुरेशी,असलम शेख,ञिशरन मोहगावकर,अनवर बागवान,उमर पठाण,इरफान कुरेशी,मोहसीन शेख,अखिल शेख,जलिल शेख,तोफिक शेख,रफिक खान,खाजा शेख,रतन कुरेशी,नविद शेख,यांच्यासह जाकेर भाई मित्र मंडळाचे आदी सदस्य उपस्थित होते.

भाजपा उमेदवार शिरिष बोराळकर यांना मताधिक्य देण्याचा अहमदपुरच्या बैठकीत निर्णय

इमेज
मराठवाडा पदवीधर निवडणुक 2020  *भाजपा उमेदवार शिरीष बोराळकर यांना मताधिक्य देण्याचा अहमदपूरच्या बैठकीत निर्धार*     मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचार नियोजनार्थ बुधवारी अहमदपूर येथे भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि मतदारांची बैठक झाली अहमदपूर तालुक्यातून शिरीष बोराळकर यांना मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड हे होते       या बैठकीस भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर आ अभिमन्यू पवार जिल्हा निवडणूक प्रमुख अरविंद पाटील निलंगेकर भाजपाचे  अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष  सुधाकर भालेराव प्रदेश भाजपाचे गणेशदादा हाके भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, जिपचे समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे ओबीसी सेलचे मराठवाडा प्रमुख डॉ बाबासाहेब घुले युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई तरडे रेणापूर पस सभापती रमेश सोनवणे भागवत सोट यांच्यासह अहमदपूर तालुक्यातील तालुकाध्यक्ष हनुमंत देवकते जि प सदस्य अशो...

हिंदु ऱ्हदय सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी अहमदपुर येथे अभिवादन

इमेज
आज अहमदपूर  येथे दि.१७/११/२०२० रोजी सकाळी ठिक  ११:०० वाजता  मंगळवार शिवनेरी शिवसेना जनसंपर्क कार्यालय राजुर येथे *शिवसेना प्रमूख वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  साहेब* यांच्या समृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी *शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मा.  बालाजी रेड्डी*  विधानसभा संघटक तथा पंचायत समिती सदस्य विलास पवार , तालुकाप्रमुख विलास पवार हंगरगेकर शहर प्रमुख भारत  सांगवीकर, उप तालुका गणेश पांचाळ तीरुपती पाटील ,लहू बालवाड  गणेश  , कृषी उत्पन्न बाजार समिती संचाल  माऊली देवकते,युवासेना उपतालुका प्रमुख संतोष अदटराव, किनगाव विभाग प्रमुख लक्ष्मण गुट्टे, गजानन यन्ने,कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, उपशहर प्रमुख दत्ता पाचंगे युवा शहर प्रमुख  अंकुश वाळके  युवा उपतालुकाप्रमुख बाळासाहेब पडीले ,राम कदम ,  सर्कल प्रमुख गणेश माने , विभाग प्रमुख लक्ष्मण कदम कल्याण पवार फोटो सेना किरण कदम बाळाजी काळे  वैभव सांगोळे  राजे महेश  बाळु भारकड ,प्रवीण डांगे, अजित सांगवी...